दुसरे घर फक्त Rent ( भाडे ) भेटण्यासाठी कितपत योग्य आहे ?

नमस्कार,

आपल्याकडे पहिले घर असतांनाही खुप सारे लोक दुसरे घर फक्त आपल्याला भविष्यात काहीतरी किवा निवृत्ती नंतर भाडे ( Rent ) भेटेल याचा विचार करून घेतात पण, आपण घेतलेल्या घरावर आपल्याला किती % Rent भेटत आहे

Thread
2) याचा विचार करत नाही . या Rent चे % ज्याला आपण Rental Yield म्हणतो ते 2 ते 3% दरम्यान असते म्हणजे महागाई पेक्षा खुप कमी . म्हणून स्वत: राहण्यासाठी एक घर घ्या पण फक्त rent भेटण्यासाठी दुसरे घर कधीच घेऊ नका .
3) हे ते 2 ते 3% Rental Yield ही जर तुम्ही cash ने घर घेतले असते त्याची आहे. जर तुम्ही loan काढून दुसरे घर घेतले असते तर मुद्दल आणि व्याज पकडून घराची Rental Yield 3% पेक्षाही खुप कमी येते .
4) #उदाहरण :- तुम्हाला 25 लाखाचा एक 1 BHK घ्याचा आहे आणि तुम्ही 5 लाख रुपये downpayment करून 20 लाखाचे कर्ज पुढील 18 वर्षासाठी 8.5% घेत आहात ( आता यापेक्षाही जास्त व्याज आहे बँकेचे ).

☑️Target – 1 BHK

☑️Downpayment – 5 लाख

☑️कर्ज – 20 लाख

☑️EMI- 18109

☑️परतफेड – 18 वर्ष
5)

☑️18 वर्षामध्ये बँकेला जाणारे व्याज – 19.12 लाख

☑️Total =39.12 लाख ( 25 लाख मुद्दल + 19.12 लाख )

☑️घराला भेटणारे भाडे – 7000 महिना

👇
6) तुम्ही फोटो मध्ये पाहू शकता की पहिल्या वर्षामध्ये 13848 बँकेला फक्त #व्याज जात आणि #मुद्दल 4261. बरेच लोक म्हणतील की मला 7000 भाडे येत आहे पण , आपल्याला भेटणारे भाडे 7000 म्हणजे बँकेला दिलेले व्याज 13848 – 7000 भाडे = 6848 रुपये आपल्या खिशातून विनाकारण जात आहे
7) आणि बँका मोठ्या होत आहेत आपल्या पैश्यावर, तरी अजून घरपट्टी , Stamp Duty , Tax , Maintenance हे काहीच गृहीत नाही धरले . Real इस्टेट एक illiquid मालमत्ता आहे , तुम्ही लगेच त्याला कॅश मध्ये रूपांतरित नाही करू शकत , नाही आपल्याला पाहिजे तसे 2 लाख , 5 लाख त्यातून काढू शकता .
8)आता एक हुशार गुंतवणूकदार बनून हाच EMI तुम्ही INDEX FUND , Active MF , Stocks मध्ये SIP पद्धतीने गुंतवला आणि ज्यावर तुम्हाला CAGR 10 ते 12% परतावा भेटत आहे तर भविष्यातील रक्कम ही सरासरी 1 करोड ते 1.28 करोड असेल . 25 लाखाच्या घराची किमंत 1 करोड जाण्याची शक्यता खुप कमी आहे .
9)तसेच आहे ती रक्कम पुढील फक्त 5 वर्ष गुंतवून ठेवली तर चक्रवाढ व्याजमुळे जवळपास 2 करोड पर्यंत जाते आणि त्यावेळेस तुम्ही SWP (Systematic withdrawal Plan) किंवा सरळ FD मध्ये गुंतवणूक मिळणारे व्याज Rent म्हणून वापर करू शकता .
दुसरे घर घेताना वरील सगळ्या गोष्टीचा विचार करा .
10)कर्ज घेऊन 18 वर्षे तणावात जगन खुप अवघड आहे त्यात काही नोकरीला झाले तर आपल्यालाकडे आहे ते घर तोट्यात विकण्याशिवाय पर्याय नसतो .

लक्षात घ्या कोणताही EMI करताना तो तुमच्या उत्पन्नाच्या 30% च्या आत पाहिजे जसे एखाद्याचा पगार 50000 असेल तर त्याचा EMI हा 15000 च्या आत असेल
11) त्याचे आर्थिक नियोजन चांगले होऊन भविष्य सुरक्षित होते .

धन्यवाद

#Disclaimer - वरील माहिती ही आर्थिक शिक्षण देण्याच्या हेतूने दिलेली आहे तसेच इथे आम्ही वैयक्तिक अनुभव मांडत आहोत ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शकता.
12) तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य

गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @arthfreedom

Dec 4, 2022
आर्थिक साक्षर -02

#GOAL_SIP

आपण सगळे काही ना काही रक्कम SIP ( Systematic Investment Plan ) पद्धतीने विविध गुंतवणुकीच्या प्रकारात गुंतवत असतो त्या सर्वांसाठी #GOAL_SIP

जेव्हा तुम्ही एखादी #गुंतवणूक*चालू करता तेव्हा ती गुंतवणूक किती वर्षा साठी आणि कोणत्या ध्येयासाठी

Thread
2) ध्येयासाठी करायची आहे हे आधी ठरवा .

जसे की ,

मुलांचे शिक्षण , लग्न , निवृत्ती नियोजन , कार घेण्यासाठी , परदेशात जाण्यासाठी , 9 ते 5 ची नोकरी सोडण्यासाठी , व्यवसाय चालू करण्यासाठी .

एकदा ध्येय ठरविले की त्यासाठी आपल्याला किती रकमेची SIP लागणार आहे हे तपासा.
3) सगळे Goal 🎯 पूर्ण करण्यासाठी कदाचित SIP ची रक्कम जास्त लागू शकते त्यासाठी सर्वात सोपा Top up SIP निवडा म्हणजे प्रत्येक वर्षी SIP ची रक्कम 10% ने वाढवत चला .

☑️उदाहरण :-

पुढील 15 वर्षा मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी जर तुम्हाला 20 लाख रुपये जमवायचे असेल तर
Read 9 tweets
Sep 30, 2022
1) फक्त Tax वाचवण्यासाठी घेतलेले घर कितपत योग्य आहे ?

महिन्याला काहीतरी भाडे ( Rent ) भेटण्यासाठी पहिले घर असताना दुसरे घर घ्यावे का ?

कर्ज Vs महिन्याला गुंतवणूक काय योग्य ( EMI v/s SIP...)

Thread 👇

#आर्थिक_साक्षर
2) आर्थिक सल्लागार : गुड मॉर्निंग सर, तो 3 बेडरूमचा फ्लॅट खरेदी करण्याच्या तुमच्या योजनांबद्दल मला सांगा.

गुंतवणूकदार: माझा पगार 1 लाख रुपये आहे , माझ्या फ्लॅटची एकूण किंमत 75 लाख रुपये आहे. मी 25 लाखांचे डाउन पेमेंट भरण्याची योजना आखली आहे
3)आणि 50 लाखांचे गृहकर्ज ( Home Loan) 8% सरासरी व्याजदराने 20 वर्षांसाठी घेणार आहे ज्याचा EMI दरमहा 42,000 रुपये असेल.

आर्थिक सल्लागार: छान. आणि तुमच्या सध्याच्या मासिक खर्चाचे काय?
Read 16 tweets
Sep 21, 2022
#Cost_of_Delay

नमस्कार,

आज आपण गुंतवणुकीला उशिरा सुरवात केल्याने आपले किती नुकसान होते हे एका उदाहरणावरून पाहणार आहोत.चक्रवाढ व्याज कसे काम करते चला तर पाहुया:-

खाली दिलेल्या पहिल्या चार्ट मध्ये पाहू शकता :-

Thread
2) आपण जर 10000 रुपयेची गुंतवणूक #SIP ( Systematic Investment Plan ) द्वारे पुढील 120 महिन्यासाठी केली आणि परतावा 15% भेटला तर भविष्यातील मुद्दल 27.86 लाख असेल . यामध्ये आपण एक लक्षात घेतले पाहिजे की इथे आपण एकही SIP थकवलेली नाही पूर्ण 120 महीने 10000 रुपये गुंतवलेले आहेत .
3) पण, काही कारणास्तव एखादी SIP आपल्याकडून Bounce झाली तर भविष्यातील रक्कम ही 27.42 लाख असेल. पहिल्या regular SIP पेक्षा 44 हजार कमी - कारण 10000 Rs च्या SIP ची मुद्दल 120 महिन्याने आज 44 हजार झाली असती .
Read 6 tweets
Jan 5, 2022
संपत्ति निर्माण करण्याचा सर्वात उत्तम मार्ग – लवकर गुंतवणूकीला सुरवात करणे.

✅Early Start Investing = Compounding Benefit

वरील उदाहरणावरुण आपण समजून घेऊ की #चक्रवाढ_व्याजाचा ( Compounding Interest ) आपण कसा फायदा घेऊ शकतो .

#Thread

#arthfreedom
2) Mr.A नावच्या व्यक्तीने वयाच्या ३१ वयापासुन १०००० महिन्याला गुंतवणुकीस सुरवात केली आणि त्याने असे ठरवले की माझे जसे Increment होईल तसे मी या १०००० मध्ये प्रत्येक वर्षी १०% या मध्ये additional रक्कम* वाढवत जाईल जसे –
पाहिल्यावर्षी १०००० ,
दुसर्‍या वर्षी – ११००० ( १००००*१०%) ,
3)तिसर्‍या वर्षी १२१०० ( ११०००*१०%) असेच पुढे चालू राहील ....
Mr. A ही गुंतवणूक पुढील १५ वर्ष करणार आहे आणि आपण अस गृहीत धरू की त्याने ही रक्कम काही Equity Mutual Fund, Debt Fund आणि Gold या मध्ये Asset Allocation करून Invest केली आणि त्याला यावर १०% परतावा भेटत आहे
Read 14 tweets
Oct 10, 2021
☑️#१००००_रुपयाची_महिन्याला_गुंतवणूक_कोठे_करावी?

एक सामान्य माणूस ज्यावेळेस आर्थिक नियोजनाबद्दल बोलतो त्यावेळेस अस गुहीत धरतो कि आर्थिक नियोजन करणे खुप कठीण काम आहे कोण बेरीज ,बाजाबाकी ,महागाई यांचे आकडेमोड करत बसणार

#arthfreedom TM

#Thread
2) तसेच यासाठी खुप महागडे SOFTWARE पण आपल्याकडे असायला लागते बरोबर त्यासाठी मी खुप सोप्या भाषेत आर्थिक नियोजन कसे करायचे हे सांगत आहे .

आपण असे गृहीत धरू कि एखादा व्यक्ती सरासरी १०००० रु प्रत्येक महिन्याला वाचवतो तर तो त्याचे आर्थिक नियोजन कसे करू शकतो ?
3) चला तर पाहूया

#आर्थिक_नियोजन करण्यासाठी आपल्याजवळ काही माहिती असणे गरजेचे आहे ती माहिती आपण खालील उदाहरणावरून पाहू :-
Read 13 tweets
Sep 3, 2021
#महत्वाचे

एक मराठी माणुस या policies मध्ये अडकत चालला आहे त्याला आर्थिक साक्षर करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे

वेळात वेळ काढून हा संपूर्ण #Thread नक्की वाचा .

#आर्थिक_साक्षर

#Thread
2) पहिले मोनिका हलान यांनी लिहिलेला हा Thread बघा English मधून आहे . खाली मी मराठी मधून Explain करण्याचा प्रयत्न करत आहे .

3) एक मध्यमवर्गीय माणुस आयुष्यभर पैसे कमावून पण तो मध्यमवर्गीय का राहतो ?

कारण तो गरज नसलेल्या अनेक वर्ष विविध प्रकारच्या Policies खरेदी करत राहतो जसे - Money Back , Endowment , Life Insurance जिथे या सगळ्या पॉलिसिंचा 20 वर्षेचा CAGR 5-6% आहे
Read 17 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(