#धागा

सनातन धर्म म्हणजे नेमक काय |

"सनातन" या शब्दाचा अर्थ शाश्वत, अबाधित, अपरिवर्तनीय असा आहे. तर धर्म या शब्दाचा अर्थ व्यापक आहे पण जेव्हा सनातन या शब्दासोबत धर्म हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ नियम किंवा कायदा (Law) असा होतो.
म्हणजेच "सनातन धर्म" या शब्दाचा अर्थ म्हणजे असे शाश्वत नियम जे बदलणे मनुष्याच्या आवाक्यात नाही. तसं पाहिल तर कोणत्याही धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आचार, नियम बदलणे किंवा ते न पाळणे मनुष्याच्या आवाक्यात आहे त्यामुळे असा कोणताही धर्म सनातन धर्म म्हणण्यास योग्य नाही.
पण विज्ञानाने सिद्ध केलेले काही नियम जे की प्रकाशाच्या गतीचा नियम, गुरुत्वाकर्षणाचा नियम, इत्यादी नियम हे बदलणे शक्य नाही किंवा माणसाच्या आवाक्याबाहेर आहे म्हणुन त्यालाच सनातन धर्म म्हणता येईल.

याबाबत स्वा. सावरकरांनी केलेली सनातन धर्माची व्याख्या अगदी योग्य आहे -
" प्रत्यक्ष अनुमान आणि त्यांना सर्वस्वी विरुद्ध न जाणारे आप्तवाक्य या प्रमाणांच्या आधारे सिद्ध होऊ शकणारे आणि ज्याविषयी कोणीही यथाशास्त्र प्रयोग केला असता त्या त्या कार्यकारणभावाच्या कसोटीस जे पूर्णपणे केव्हाही उतरू शकतात
असे मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यात जे जे सृष्टीनियम आणि जी जी वैज्ञानिक सत्ये आज आलेली आहेत त्यासच आम्ही आमचा सनातन धर्म समजतो. प्रकाश, उष्णता, गति , गणित, ध्वनि , विद्युत , चुंबक, वैद्यक, यंत्र आणि तत्सम जी प्रयोगक्षम शास्त्रे आहेत
त्यांचे जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्यजातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म होय. ते नियम आर्यांसाठी वा अनार्यांसाठी , मुस्लिमांसाठी वा काफरांसाठी अवतीर्ण झालेले नसून ते सर्व मनुष्यमात्रास निःपक्षपाती समानतेने लागू आहेत. हा खरा सनातन धर्म आहे."

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with ShriRaj Tripute

ShriRaj Tripute Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ShriRajTripute_

Mar 13
#Thread

Kidnapping of Mufti Mohammad Sayeed's Daughter is Truth or Conspiracy :-

On December 2, 1989, VP Singh formed the government with the Janata Dal and in this Government, Mufti Mohammad Sayeed was made the Home Minister, for the first and last time in the history of the- Image
country, a Muslim leader was made the country's Home Minister. After the post of Prime Minister, the post of Home Minister is considered to be the second largest & highest post in the Cabinet Union. On which the responsibility of internal affairs and security of the country lies.
6 days after Mufti Sayeed was sworn in as HM, Mufti Sayeed's daughter Rubia Sayeed was kidnapped by JKLF terrorists. The separatists of Kashmir, who were till now considered just a joke, were demanding the release of their 5 comrades by kidnapping Mufti Saeed's daughter.
Read 11 tweets
Mar 12
#Thread:-

When America Betrayed India |

This is the story of the biggest betrayal ever given by America to India. On 12 March 1993, 12 serial bomb blasts were done one after the other in Mumbai city.
In which more than 300 innocent Indian people were killed and more than 1400 people were badly injured in this bomb blast. This was the first state sponsored terrorist attack in the world and it had never happened before.
It had never happened before in history that instead of waging a direct war against another country, a country was carrying out terrorist attacks with the help of its intelligence agency and army. Only Pakistan is so low and cowardly in the whole world.
Read 8 tweets
Mar 11
#धागा:-

ऐके काळी मी शरद पवार साहेब मला नेता म्हणुन खूप आवडायचे पण आता का आवडत नाही ह्याचे विश्लेषण

1) शरद पवारानी सोनिया गांधीच्या विदेशी असण्याचा मुद्धा उपस्थित करून कांग्रेस सोडली खूप आवडले पण नंतर त्याच सोनिया गाधीना आपल्या निष्ठा अर्पण केल्या म्हणून मला शरद पवार आवडत नाहीत.
2) राष्ट्रवादी कांग्रेसच्या पहिला जाहीरनाम्यात जातिगत आरक्षण बंद करून फक्त आर्थिक आधारावर आरक्षण देणार खूप आवडले पण त्याच जाहीरनाम्यातील ते वचन पूर्ण करा म्हणून शालिनीताई पाटील ह्यानी आग्रह धरला तर त्याना त्रास दिला व जातिगत आरक्षणची परत कास धरली म्हणून मला शरद पवार आवडत नाहीत.
3) पूर्वी खरोखर धर्मनिरपेक्ष असणारे शरद पवार मात्र मुस्लिम धार्जिणे आहेत व हिंदू द्वेष्टे आहेत हे वेळोवेळी जाणवले म्हणून शरद पवार मला आवडत नाहीत.

4) ईदच्या मिरवणुकीचे नेतृत्व करणारे शरदराव कधीही पायी वारीत वारकऱ्यांच्या बरोबर चालले नाहीत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा बारामतीत-
Read 16 tweets
Mar 10
कसल कसपट गेले तुम्हीच बघा कारणआम्ही नाही टेंशन घेत.

माननीय हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याचे हिंदुत्व गहाण ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसला आणि स्वतःची कपडेही काढून घेतली त्या काँग्रेस-राष्ट्रवादीने तरीही आपल्याला समजले नाही. 1/4
आता आपली फक्त खिल्ली उडवत आहे आणि आपल्याला वाटते सभेला गर्दी होते ते फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाली गर्दी करतात आणि साहेबांचा जयजयकार करतात "उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" साहेबांचे कपडे काढून घेतले तरी साहेबांना कळाले नाही. 2/4
शिवसेनेसाठी हिंदूहदयसम्राट बरोबर 35 40 वर्षे काम करणारी माणसं आज त्यांना सोडून गेलेत ते फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुळेच आणि त्या एक बडबड त्या पोपटामुळे तो म्हणजे संजय राऊत आता फक्त त्यांची टिंगल चालवली त्यांना मीडियासमोर पुढे ढकलून द्यायचं. 3/4
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(