बाबांनो ते आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करून या रे!
दरवेळीस सरकार शेवटची तारीख शेवटची वाॅर्निंग म्हणतय खर पण यावेळी सरकारने मनावर घेतलेलं दिसतय. 🧐 ३१ मार्च २०२३ ही आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख असल्याने पटापट सगळ्यांनी लिंक करा नाहीतर १ एप्रिलपासुन तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय
होईल.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की
Central Board Of Direct Taxes( CBDT) ने ३१ मार्च २०२२ पर्यंत पॅन आधार लिंक करण्याची मुदत दिली होती. ती मुदत ३० जुन २०२२ पर्यंत वाढवली पण ५०० रूपये दंड आकारून!
आणि ३० जुन २०२२ च्या पुढे ५०० रूपये दंडाची रक्कम १००० रूपये करण्यात आलीय याचाच अर्थ
ज्या लोकांनी आणखी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेल नाहीय त्यांना आधी १००० रूपये दंडात्मक रक्कम भरावी लागेल. ती पण ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत आहे. जर तरीपण तुम्ही आधार पॅन लिंक केल नाहीच तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि तुम्हाला जर पॅन कार्ड चालु करायचे असेल तर त्यासाठी
आणखी दंड भरावा लागेल😅🙌
त्यामुळे ज्यांनी आणखी लिंक केलेल नाहीय त्या लोकांनी पटपट लिंक करून घ्या!

खाली लिंक दिलीय त्यावर जाऊन आपण आपले पॅन आधार लिंक केलेल आहे का ते तपासा 👍👇

eportal.incometax.gov.in
ज्या लोकांचे वय ८० च्या वर आहे त्यांना आधार-पॅन लिंक करण्याची गरज नाहीय.
#PANcard #AadhaarCard #link
#incometax #Pan_Aadhaar

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 🔥वसुसेन🔥

🔥वसुसेन🔥 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Mrutyyunjay

Mar 20
#कार्यकर्ता
ते नेत्याच्या मुलाला/मुलीला तडफदार,धाडसी,कणखर,गरिबांचे कैवारी, एका हाकेला धावणारे नेतृत्व अस म्हणणं गरजेचचं आहे काय??
त्यांच्या मागे फिरणार्या गर्दीत एखांद उद्याच नेतृत्व नाही होऊ शकत का? आमदाराच्या बर्थडे ला केक घेऊन पळत जाणारी त्याच्या पोराच्या बर्थडेला पण पळत जातात
आणि सामाजिक माध्यमांवर त्यांनी दिलेल्या फक्त शुभेच्छा वाचायच्या!
एकापेक्षा एक असतात. अरे तो गडी बाहेरच्या देशात शिकुन आत्ताशी कुठ आपल्या मातीत आलाय त्याला एखाद्या चौकाच नाव तरी पाठ होऊद्या आधी 😂
अशी चाटायची प्रथा चालवणार्या कार्यकर्त्यांची कुठेच कमी नाहीय. या सगळ्यांमुळेच
नेत्याची ही पोरं कर्तृत्व नसताना सामान्य जनतेच्या बोकांडी बसवायचा प्रयत्न केला जातो. या पोरासोरांना आधी मतदारसंघाची रचना माहिती नाही, लोकसंख्या माहिती नाही, लोकांच्या गरजा पण माहिती नाहीत एव्हढचं काय तर सामान्य जनतेशी चर्चा करून माहिती नाही 😄
काय तर फक्त दोन चार कामं पदरात पाडुन
Read 10 tweets
Mar 20
अख्ख्या भारताच्या जीडीपीमध्ये ज्या राज्याचा वाटा जवळपास १५% आहे त्या राज्याची जी हालअपेष्ठा चालवलीय ते पाहुन दुःख होतय 🤕🙏
शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यावर फक्त आणि फक्त मागील सरकारला कमीपणा दाखवण्यासाठी मविआने मंजुर केलेले आणि नियोजित असणारे प्रकल्प
#threadकर #वसुसेन Image
रद्द करून नवीन प्रकल्प आणले ज्याचा 'नियोजित खर्चा'वर ६० हजार कोटींचा अतिरिक्त भार पडला आहे. Economic survey नुसार २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रावरील कर्ज ५.७२ लाख कोटी होते ते चालु आर्थिक वर्ष संपेपर्यंत ६.४९ लाख करोडपर्यंत जाईल.
सध्या महाराष्ट्रात देशातील सगळ्यात जास्त स्टार्ट अप्स Image
असुन आकडेवारी पाहता एकुण १६०१४ स्टार्ट अप्स आणि त्यात एकुण १.७ लाख कर्मचारी काम करतात.
काॅम्प्युटर साॅफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात महाराष्ट्रात मागील ९ महिन्यात ६३,८१९ कोटींची परकीय गुंतवणूक झालीय पण मागील वर्षीपेक्षा ही गुंतवणूक तब्बल १६% नी कमी आहे‌.
महाराष्ट्राच्या उभारणीत Image
Read 9 tweets
Mar 19
तिकड पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खान पळुन गेलाय तर इकडे 'खालिस्तान चळवळी' चा चेहरा बनण्याचा प्रयत्न करणारा अम्रितपाल पळुन गेलाय..
दोघं पण पंजाब मधुन पळुन गेले आहेत 😄
एक पंजाब पाकिस्तानातला तर एक पंजाब भारतातला!
#ImranKhan #AmritpalSingh
#threadकर #वसुसेन
इम्रान खानने पाकिस्तान चालवणार्यांचा अर्थात पाकिस्तानी सैन्याचा अपमान केल्यामुळे जवळपास १०००० हजार पोलिस त्याला अटक करण्यासाठी बाहेर पडले होते. पण या सगळ्यांच्या हातावर तुरी द्यायला तो यशस्वी झाला. शेवटी इस्लामाबाद कोर्टात जाऊन त्याने सांगितले की सैन्य माझ्यासोबत खुप वाईट
वर्तणुक करत आहे. तेव्हा कोर्टाने सांगितले की इम्रान खानच्या म्हणण्यात तथ्य असुन त्याला जरा मोकळा श्वास घेऊद्या 😄
एव्हढ मात्र खरय की जर तो सैन्याच्या तावडीत सापडलाच तर इम्रान खान संपूर्ण जगाला कधीच दिसणार नाही एव्हढं ते सैन्य बेक्कार आहे!
आधीच घाईकुतीला आलेल पाकिस्तान आता या
Read 4 tweets
Mar 19
आता हसाव का रडाव तेच समजं ना 😂😭
आपला देश भोंदू बाबांच्या तावडीत सापडलेला आहे यात काही शंकाच नाही पण आता अमेरिकेला पण चुना लावला गेलाय😂
हा चुना लावणारा दुसरा तिसरा कोणी नसुन 'स्वामी नित्यानंद बाबा' आहे.खालील थ्रेडमधी
१)नित्यानंद बाबाचा इतिहास
२)नेमकं प्रकरण
#वसुसेन #threadकर ImageImage
स्वामी नित्यानंदचा जन्म तमिळनाडू मध्ये झाला.तो स्वतःला 'स्वयंघोषित गुरू' मानतो, त्याच्या 'नित्यानंद ध्यानपीठम' नावाचे धार्मिक संस्था कार्यरत आहेत.वयाच्या १२ व्या वर्षी या बाबाला साक्षात्कार झाला अस याच म्हणणं असुन संपूर्ण भारतात त्याच्या ४७ संस्था चालु होत्या.
२०१० साली जेव्हा Image
नित्यानंद बाबाचे एका तमिळ अभिनेत्रीसोबत Sexual act चे विडियो वायरल झाले तेव्हा याने सगळ्यांना स्पष्टिकरण देताना सांगितले की तो फक्त शवासन करत होता आणि तो नपुंसक आहे.जेव्हा त्याची टेस्ट करण्यात आली तेव्हा तो 'नपुंसक' नसल्याचा रिपोर्ट CID ने कोर्टकडे जमा केला.
२०१८ साली नित्यानंदला Image
Read 13 tweets
Mar 18
भाजपने काॅंग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांना खासदारकी वरून निलंबित करण्याची मागणी केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे ही मागणी करण्यात आली असुन मध्यंतरी राहुल गांधी जेव्हा United Kingdom ला गेले होते तेव्हा त्यांनी देशाचा आणि लोकशाहीचा अपमान केलाय
#Rahul #वसुसेन Image
अस भाजपचं म्हणण आहे. तर इकडे राहुल यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत व केलेल्या वक्तव्यांबद्दल माफी मागणार नाहीय अस स्पष्ट केलय.
भाजपाने ओम बिर्ला यांच्याकडे नवीन कमिटी स्थापन करण्याची मागणी केली असुन याद्वारे राहुल यांना निलंबित करता येईल का हे तपासा अशी मागणी केलीय.
#RahulGandhi Image
दि. २८ फेब्रुवारी रोजी जेव्हा राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात गेले होते तेव्हा त्यांनी खालील विधाने केली. 👇
१)सगळ्यांना माहितीय की भारतीय लोकशाही धोक्यात आहे.
२)ज्या विविध संस्था आहेत जसेकी न्यायपालिका, वृत्तसंस्था, संसद या सर्वांना सरकारने दबावात आणलय. मोकळीक नाही ठेवलीय. ImageImage
Read 12 tweets
Mar 17
दोन दिवस झाले बर्याच पत्रकारांनी आणि लोकांनी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांना 'शांततेचा नोबेल' पुरस्कार मिळेल किंवा ते प्रबळ दावेदार आहेत अश्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या. पण तथ्य असे आहे की ही बातमी फक्त एक अफवा आहे.
नोबेल शांतता कमिटीचे डेप्युटी लिडर
#NobelPeacePrize Image
'Asle Toje' जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी बरीच वक्तव्य केली. पण त्यांच्या वक्तव्यांचा विपर्यास करून मोदीजींना शांततेचा नोबेल मिळेल अश्या बातम्या चालवण्यात आल्या आहेत. काल खुद्द Asle Toje साहेबांना जगासमोर वक्तव्य करावे लागले की मी अस काही सुद्धा बोललो नसुन पत्रकारांनी Image
माझे म्हणणे उलटसुलट करून दाखवल आहे 😄
थोडं नोबेल पुरस्काराबद्दल👇
या पुरस्काराची सुरूवात १९०१ साली झाली. स्विडनचे सुप्रसिद्ध उद्योजक इंजिनीयर अल्र्फेड नोबेल यांच्या नावाने विविध क्षेत्रात लक्षणीय योगदान देणार्यांना हा पुरस्कार दिला जातो.यात Physics, chemistry, medicine literature ImageImage
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(