आधार कार्ड १० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक जुने आहे?
तर वेळीच आधार कार्ड अपडेट करा, विनाकारण च्या चार्जेस / लेट फी पासून वाचा !!
पत्ता आणि नाव यात काहीही बदल नसेल तरीसुद्धा अपडेट करणे आहे बंधनकारक !!
प्रोसेस साठी पूर्ण थ्रेड नीट वाचा 👇
🧵 १/n #मराठी#Aadhar#आधार
आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी फेब्रुवारी २०२३ मध्ये युआडीएआयने महत्वाची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून एजन्सीने केली, यामध्ये त्यांनी म्हटलंय कि तुमचं कार्ड (Issue Date) जर १० वर्ष किंवा त्यापेक्षा जुने असेल तर तुम्हाला तुमचा पत्ता आणि ओळख अपडेट करावी लागेल म्हणजेच त्यासंबंधीचे
डॉक्यूमेंट्स वापरकर्त्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने पुन्हा सबमिट करावे लागतील.
जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट्स अपडेट करता तर तुम्हाला ₹.५० आणि ऑनलाईन करता तर ₹.२५ सेवा शुल्क भरावे लागते, पण आनंदाची गोष्ट हि कि ऑनलाईन सेवा १४ जून २०२३ पर्यंत पूर्ण मोफत राहील.
प्रक्रिया
१. सर्वप्रथम आधार कार्ड (UIDAI) च्या वेबसाईट किंवा अँप वर जा.
२. लॉगिन वर क्लीक करून , आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा टाकून SEND OTP वर क्लीक करा.
३. तुमच्या रजिस्टर मोबाईल वर एक सहा अंकी OTP मिळेल तो टाकून लॉगिन करा.👇
४. पुढच्या पेज वर सर्वात शेवटी डॉक्युमेंट अपडेट चा पर्याय तुम्हाला दिसेल.
५. पुढे दोन पेज वर कोणते डॉक्युमेंट्स हवे हे येईल ते वाचून त्यांना नेक्स्ट करा.
६. पुढे तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख आणि पत्ता दिसेल तो तपासून टिक करून नेक्स्ट करा.👇
७. पुढे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायला येईल तिथे JPG, PNG आणि PDF फॉरमॅट मध्ये ५ MB पर्यंत फाईल तुम्ही अपलोड करू शकता.
८. आयडी प्रूफ आणि पत्ता यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतील याची पूर्ण लिस्ट इथे दिसेल त्यातील कोणताही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता.
९. जस के तुम्ही पॅनकार्ड सिलेक्ट केलं तर ते अपलोड वर क्लिक करून अगोदर काढलेला फोटो तुम्ही टाकू शकता किंवा कॅमेरा पर्याय घेऊन फोटो काढू शकता.
१०. अश्या प्रकारे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड करा.
नंतर ओके वर क्लिक करून सबमिट करा.
त्यानंतर एक एक्नॉलेजमेन्ट रिसिप्ट मिळेल ती
डाउनलोड करून ठेवा, त्याखाली तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या स्टेज ला आहे हे दिसेल. ७ दिवसांत तुमचे डॉक्युमेंट'स व्हेरिफाय केले जातात.
लींक साठी बायो चेक करा / गुगल करा.🧐
टिप : सेवा मोफत आहे तोपर्यंत करून घ्या नंतर सेवा शुल्क आणि लेट फी लागली तर ओरडू नका.
🧵८/८ #AdhaarCard#Update
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
गावच्या जमिनीचा ७/१२ उतारा आणि ८-अ उतारा सोबत नकाशा मिळवायचाय ?
मग भू-नकाशा महाराष्ट्र ला भेट द्या.
आता घरबसल्या / शहरात बसून तुम्ही ऑनलाइन गावच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता ते सुद्धा मोबाईल वर.
गावच शेत आणि जमीन हा मोठा संवेदनशील विषय आहे नाही का ?
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करता कि म्युच्युअल फंड मध्ये ?
गुंतवणूक कोणतीही असो सर्वात महत्वाचं असत ते म्हणजे डिमॅट अकाउंट.
आणि आपल डिमॅट अकाउंट / म्युच्युअल फंड अकाउंट वाचवायचं असेल तर वेळीच नॉमिनी अपडेट करा !!
शेवटची तारिख ३१ मार्च २०२३.
🧵१/६
नॉमिनी ऍड कारण का महत्वाचे आहे?
२०२१ च्या एका रिपोर्ट नुसार ८२,००० करोड चे बँक अकाउंट, लाईफ इन्शुरन्स आणि PF बँकेत कोणी क्लेम न केल्यामुळे तसेच पडून आहेत असं का झालं ?
कारण त्यांनी नॉमिनीची माहिती भरलीच नाही आणि त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या परिवाराला हे पैसे मिळालेच नाहीत.
त्यामुळेच आता SEBI या बद्दल ठोस पावले उचलली आहेत जर तुम्ही ३१ मार्च २०२३ पर्यंत हि माहिती भरली नाही तर तुमचं डिमॅट अकाउंट फ्रीझ केलं जाईल.
नॉमिनी तुमच्या परिवारातील कोणतीही व्यक्ती असू शकते जस कि आई, बाबा, बायको , मूल, भाऊ - बहीण.
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती, बार्टी, सारथी इत्यादी संस्था मोफत शिक्षण संधी देतात. यापैकी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ‘महाज्योती’ यांच्यामार्फत महाज्योती फ्री टॅबलेट योजना राबविली जात आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण घेऊ #मराठी
🧵 १/n
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय (Medical) व अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशाकरिता तयारी करत असतात. अशा विद्यार्थ्यांना मोफत NEET, CET परीक्षांच प्रशिक्षण देण्याचे काम महाज्योत संस्था दरवर्षी करते.दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोफत प्रशिक्षण सुरू झाल आहे
नोटीस👇
यासाठी पात्र विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवर Online अर्ज करावा लागेल.
२०२५ मध्ये होणाऱ्या NEET, CET परीक्षांची तयारी करण्यासाठी महाज्योती संस्थाकडून विद्यार्थ्यांना १८ महिन्यांकरिता मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात घरांसाठी अर्थसहाय्य केले जाते.
ग्रामीण भागातून तहसील कार्यालयात तर शहरी भागांमध्ये महानगरपालिका /तत्सम विकास विभागाकडे अर्ज सादर केले जातात या योजनेअंतर्गत नवीन घर बांधण्यासाठी किंवा फ्लॅट खरेदीसाठी अनुदान पुरवले जाते
🧵
१/n
सविस्तर माहिती वर दिलेल्या संकेतस्थळावर ते वेळोवेळी देत असतात आत्तापर्यंत ८२ करोड रुपये त्यांनी खर्चून १२२ लाख घरे या योजनेअंतर्गत बांधण्यात आल्याची माहिती संकेतस्थळावर आहे.
तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर तुमचं नाव त्यात आहे का हे तुम्हाला या यादीमध्ये पाहायचे असल्यास
संकेतस्थळावर जाऊन आधार नंबर टाकल्यानंतर तुमचं नाव तिथं आले का नाही तिथे तुम्हाला कळेल
जर तुम्ही फ्लॅट घेत असाल तर सबसिडी किती मिळेल हे जर पाहायचा असेल तर तुम्ही तिथे वर सबसिडी कॅल्क्युलेटर चा ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता यानुसार तुम्हाला सबसिडी दिसेल.
विवाह नोंदणी दाखला म्हटलं कि रजिस्ट्रार ऑफिस ला २-३ चकरा आणि एजेंट ला पैसे हा विचार करून डोकं दुखायला लागत, कोण करेल एवढं सगळं म्हणून लग्नानंतर आरामात करू नोंदणी प्रक्रिया असं म्हणून टाळाटाळही केली जाते. आता तुम्हाला विवाह नोंदणीसाठी कुठेही पळापळ करायची गरज नाही..
🧵 1/n #मराठी
ना एजेंट ला पैसे देण्याची हि प्रक्रिया तुम्ही सहज काही मिनिटांत घरबसल्या करू शकता.
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपले सरकार च्या संकेतस्थळावर जावे लागेल (लिंक बायो मध्ये देत आहे), जर तुम्ही या संकेतस्थळावर कधी लॉगिन केले नसेल तर आधी रजिस्टर करून घ्या, जिल्हा, मोबाईल नंबर आणि OTP
टाकून २ मिनिटांत रजिस्ट्रेशन होत, नंतर लॉगिन करा. इथे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा आहेत त्यामुळे भाषा बदलून घेऊ शकता.
नंतर डाव्या बाजूला दिलेल्या पर्यायांपैकी 'ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग' हा पर्याय निवडा मग खाली दिलेल्या स्क्रीन वर 'विवाह नोंद दाखला' हा पर्याय निवड आणि