राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आली.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता केंद्राच्या योजनेसोबतच मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत सहा
हजार रुपये व नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत सहा हजार रुपये
अशी एकूण बारा हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना एका वर्षाला मिळणार आहे.
दर चार महिन्याला केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारकडूनही
शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ महाराष्ट्रातील जवळपास ९६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
जगाने AI च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) युगात प्रवेश केला आहे. एआय तंत्रज्ञानात गुंतवणूक करणाऱ्या जगभरातील शेकडो कंपन्या त्याचे फायदा आहेत. फायदे आहेतच, परंतु मी त्याबद्दल सांगणार नाही. कारण जो-तो त्याचे फायदे काय आहेत हेच सांगतोय. #Aiमराठी#मराठी#AI #थ्रेड 🧵
हा एक प्रकारचा सापळा आहे त्याकडे मी इशारा करतोय, हे समजून घ्या, हा इशारा दिलाय इस्रायलचे प्रख्यात इतिहासतज्ज्ञ आणि लेखक प्राध्यापक युवाल नोवा हरारी यांनी. एआयच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मानवालाच हॅक केले जात आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
कल्पनाशक्तीच्या जोरावरच मानव समाजाची प्रगती होत आली आहे. आता हे कामसुद्धा एआय करत असेल तर मग मानवाला काय काम राहील? वास्तविक आतापर्यंत एअाय हे केवळ एक साधन होते. ते आपल्याला विश्लेषणात मदत करीत असे अथवा सूचना देत होते. परंतु आता एआयने कल्पना करून
एकविसावे शतक उजाडण्यापूर्वी काही जागतिक शास्त्रज्ञांनी माणसाच्या मुदतपूर्व आणि अनैसर्गिक मृत्यूचे एक कारण स्पष्टपणे सांगितलं होतं ते म्हणजे मानसिक ताण(stress) आणि त्यातून उदभवणारे आजार!या ताणामुळेच अल्सरपासून ते कॅन्सर आणि निद्रानाश पासून ते #म#थ्रेड 🧵
आत्महत्यासारखे गंभीर परिणाम आपल्याला सहसा पाहायला आणि अनुभवायला मिळतात.अन आजच्या तरुण पिढीच्या ताणामागचं माझ्या दृष्टिकोनातून असलेलं महत्वाचं कारण म्हणजे 'चार लोकं'.!"अरे असं वेंधळ्यासारखं वागू नकोस, चार लोकं बघतील तर काय म्हणतील?","चार लोकांत अस वागणं शोभत का तुला?
आयुष्यात एकदा तरी ऐकलीच असतील! जस अन्न, वस्त्र,निवारा गरजेचा असतो अगदी तसच ही चार माणसं सुद्धा तितकीच गरजेची बनून जातात.या चार लोकांना काय वाटेल फक्त या भीतीपोटी आपण कित्येक गोष्टी ज्या मनापासून करायच्या असतात,त्या करायला घाबरतो
आता कालचच उदाहरण घ्या,वासना आणि आकर्षणाबद्दल मी
आजकाल प्रत्येक विषय हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर प्रभावीपणे मांडला जातोय.एखादी राजकीय पटलावरील घटना असो किंवा हिंदुत्व,समाजकारणाशी निगडित एखादा मुद्दा इंस्टाग्राम,फेसबुक,व्हाट्सअँपच्या
माध्यमातून सामान्य जनमानसात
पोहोचायला अगदी क्षणाचाही विलंब होत नाही.चर्चा अन परिसंवादाच्या माध्यमातून हे सगळे मुद्दे आपापसात अगदी प्रभावीपणे पोहोचवले जातात.पण या सगळ्या गोष्टींचं SWOT Analysis केलं तर एक गोष्ट लक्षात येते कि ह्या गोष्टीचं गांभीर्य किंवा माहिती प्रभावीपणे सरकार