AI मराठी 🧠 Profile picture
स्टार्टअप | टेक्नॉलॉजी अपडेट | डिजिटल मार्केटिंग
May 20, 2023 5 tweets 2 min read
सायबर सुरक्षा काय आहे? 🔐🪪
#cybersecurity #म #Aiमराठी #मराठी

Cyber Security दोन शब्दांपासून बनली आहे. 1. Cyber 2. Security

🛡️1 CYBER :

जे INTERNET, DATA, INFORMATION, TECHNOLOGY, COMPUTER, NETWORK, APP, SYSTEAM शी संबधीत आहेत त्यांना CYBER असे म्हणतात. Image 🛡️2 SECURITY :

या मध्ये SYSTEM SECURITY, NETWORK SECURITY आणि INFORMATION SECURITY चा समावेश होतो.
May 18, 2023 8 tweets 1 min read
मोबाइल हॅक झाला आहे हे कसे ओळखावे? 📵🤔
📢आपला मोबाईल हॅक झाला आहे हे आपल्याला फोनच्या खालील वर्तणुकीनुसार लगेच समजून येईल. Image 📢 1) असामान्य किंवा अनपेक्षित वर्तन: डिव्हाइस वेगळ्या पद्धतीने वागण्यास सुरुवात करू शकते, जसे की स्वतःच चालू आणि बंद होणे किंवा स्वतः विना इनपुटशिवाय ॲप्स उघडणे हे मालवेअर किंवा डिव्हाइसवर व्हायरसमुळे होऊ शकते.
May 18, 2023 8 tweets 3 min read
टेस्ला गाडीचे स्वयंचलित मोड कशापद्धतीने काम करते? 🚘
#Tesla #म #Aiमराठी
▶️ टेसला कंपनीच्या कार्स ह्या सर्व स्वयंचलित मोडसाठी आणि इलेक्ट्रिक ऊर्जेवर चालण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी स्वयंचलित किंवा ऑटोमॅटिक मोडलाच ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम असे परिभाषित केले जाते. Image टेसलाच्या गाड्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स लावण्यात आलेले आहेत जे एका केंद्रीय संगणकाला जोडले जातात त्याद्वारे संपूर्ण गाडी आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे कंट्रोल केली जाते.

सेन्सर्स हे अत्यंत बारीक हालचाली, होणारे बदल इत्यादी गोष्टी अति जलद गतीने गाडीमधील
May 18, 2023 4 tweets 2 min read
संगणकाचे काही भन्नाट शॉट्कट्स. 🖥️🔑 #Aiमराठी #म #मराठी

📢 1 ) कॉम्पुटर शट डाऊन म्हणजे बंद करण्यासाठी कीबोर्ड वर दाबा ALT + F4 एका सेकंदात संगणक बंद होईल. Image 📢 2] Alt + TAB दाबा वेगवेगळ्या विन्डोस स्विच करायला मदत होईल. Image
May 16, 2023 6 tweets 2 min read
शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन च्या मेंदूचे जतन का करत आहेत !🧠
#म #नॉलेज #Aiमराठी
#generalknowledge Image 💡शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याच्या मृत्यूंनंतर त्याच्या मेंदूचे संशोधनासाठी जतन केले गेले आहे. ते असे एक शास्त्रज्ञ होते ज्यांचा आई क्यू (IQ) सर्वात जास्त म्हणजे १६० ते १९० मध्ये होता.
May 16, 2023 7 tweets 3 min read
5 Ai स्किल ज्या तुम्हाला 97% लोकांच्या पुढे ठेवणार आहे..!
AI क्रांतीमध्ये पुढे कसे राहायचे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का, या झपाट्याने बदलणार्‍या जगात केवळ टिकून राहण्यासाठीच नव्हे तर भरभराट #Aiमराठी #स्किल #unroll #म
@threadreaderapp
#थ्रेड 🧵(१) होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, या थ्रेड मध्ये आम्ही तुमच्यासोबत कौशल्ये शेअर करू. तुम्‍हाला 97 टक्के लोकांच्‍या पुढे राहण्‍यासाठी आत्ताच शिकण्‍याची आवश्‍यकता आहे, ही अत्यावश्यक गैर-तांत्रिक कौशल्ये आहेत जी तुम्‍हाला तुमच्‍या
May 15, 2023 7 tweets 2 min read
जगाने AI च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) युगात प्रवेश केला आहे. एआय तंत्रज्ञानात गुंतवणूक करणाऱ्या जगभरातील शेकडो कंपन्या त्याचे फायदा आहेत. फायदे आहेतच, परंतु मी त्याबद्दल सांगणार नाही. कारण जो-तो त्याचे फायदे काय आहेत हेच सांगतोय. #Aiमराठी #मराठी #AI
#थ्रेड 🧵 Image हा एक प्रकारचा सापळा आहे त्याकडे मी इशारा करतोय, हे समजून घ्या, हा इशारा दिलाय इस्रायलचे प्रख्यात इतिहासतज्ज्ञ आणि लेखक प्राध्यापक युवाल नोवा हरारी यांनी. एआयच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मानवालाच हॅक केले जात आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
May 15, 2023 7 tweets 2 min read
एकविसावे शतक उजाडण्यापूर्वी काही जागतिक शास्त्रज्ञांनी माणसाच्या मुदतपूर्व आणि अनैसर्गिक मृत्यूचे एक कारण स्पष्टपणे सांगितलं होतं ते म्हणजे मानसिक ताण(stress) आणि त्यातून उदभवणारे आजार!या ताणामुळेच अल्सरपासून ते कॅन्सर आणि निद्रानाश पासून ते #म #थ्रेड 🧵 Image आत्महत्यासारखे गंभीर परिणाम आपल्याला सहसा पाहायला आणि अनुभवायला मिळतात.अन आजच्या तरुण पिढीच्या ताणामागचं माझ्या दृष्टिकोनातून असलेलं महत्वाचं कारण म्हणजे 'चार लोकं'.!"अरे असं वेंधळ्यासारखं वागू नकोस, चार लोकं बघतील तर काय म्हणतील?","चार लोकांत अस वागणं शोभत का तुला?
May 14, 2023 8 tweets 2 min read
#ट्विटर सर्वसामान्यांचं असामान्य हत्यार 💪 #म #मराठी
#थ्रेड 🧵 Image आजकाल प्रत्येक विषय हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर प्रभावीपणे मांडला जातोय.एखादी राजकीय पटलावरील घटना असो किंवा हिंदुत्व,समाजकारणाशी निगडित एखादा मुद्दा इंस्टाग्राम,फेसबुक,व्हाट्सअँपच्या
माध्यमातून सामान्य जनमानसात
May 14, 2023 6 tweets 2 min read
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ₹ 12000/- मिळणार .
#NamoShetkariYojana #शेतकरी #म #मराठी Image राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आली.