एकविसावे शतक उजाडण्यापूर्वी काही जागतिक शास्त्रज्ञांनी माणसाच्या मुदतपूर्व आणि अनैसर्गिक मृत्यूचे एक कारण स्पष्टपणे सांगितलं होतं ते म्हणजे मानसिक ताण(stress) आणि त्यातून उदभवणारे आजार!या ताणामुळेच अल्सरपासून ते कॅन्सर आणि निद्रानाश पासून ते #म#थ्रेड 🧵
आत्महत्यासारखे गंभीर परिणाम आपल्याला सहसा पाहायला आणि अनुभवायला मिळतात.अन आजच्या तरुण पिढीच्या ताणामागचं माझ्या दृष्टिकोनातून असलेलं महत्वाचं कारण म्हणजे 'चार लोकं'.!"अरे असं वेंधळ्यासारखं वागू नकोस, चार लोकं बघतील तर काय म्हणतील?","चार लोकांत अस वागणं शोभत का तुला?
आयुष्यात एकदा तरी ऐकलीच असतील! जस अन्न, वस्त्र,निवारा गरजेचा असतो अगदी तसच ही चार माणसं सुद्धा तितकीच गरजेची बनून जातात.या चार लोकांना काय वाटेल फक्त या भीतीपोटी आपण कित्येक गोष्टी ज्या मनापासून करायच्या असतात,त्या करायला घाबरतो
आता कालचच उदाहरण घ्या,वासना आणि आकर्षणाबद्दल मी
माझ्या मनातले विचार स्पष्टपणे मांडले जे प्रत्येकाच्या मनात येत असतात.पण आपण ते व्यक्त करायला घाबरतो कारण चार लोकं आपल्याला बघत असतात. कित्येकांनी ती पोस्ट स्टोरीला share केली,त्यांचं कौतुकच.पण बहुसंख्य लोकांनी स्टोरीला न टाकता personally आपल्या मर्यादित लोकांपर्यत पोहोचवली,
यामागे सुद्धा एकच भीती की चार लोकं काय म्हणतील..हीच चार लोकं आपल्या मनातील न्यूनगंडाला आणि ताणतणावाला सर्वस्वी जबाबदार असतात. आपल्याला काय वाटतंय ह्यापेक्षा समाजाला काय वाटेल म्हणून कित्येक गोष्टी आपण मनाविरुद्ध करत असतो किंवा ज्या गोष्टी करायच्या असतात त्या टाळत असतो.
कपाळावर टिळा लावला किंवा डोक्यावर शेंडी ठेवली तर चार लोकं धर्मांध म्हणतील या भीतीनेच आपण ते सोयीस्करपणे टाळतो.अन याच कारणामुळे आपली संस्कृती,देव,देश आणि धर्म जोपासण्यात आपण कुठेतरी कमी
जन्मल्यावर नाव ठेवण्यापासून ते मेल्यावर तिरडीला खांदे देणारी चार माणसं सोडून जोपर्यत
दैनंदिन जीवनात ही चार माणसं आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडत राहतील तोपर्यत आपला सर्वांगीण विकास होणं कठीण आहे, असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही.
(स्रोस instgram)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
जगाने AI च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) युगात प्रवेश केला आहे. एआय तंत्रज्ञानात गुंतवणूक करणाऱ्या जगभरातील शेकडो कंपन्या त्याचे फायदा आहेत. फायदे आहेतच, परंतु मी त्याबद्दल सांगणार नाही. कारण जो-तो त्याचे फायदे काय आहेत हेच सांगतोय. #Aiमराठी#मराठी#AI #थ्रेड 🧵
हा एक प्रकारचा सापळा आहे त्याकडे मी इशारा करतोय, हे समजून घ्या, हा इशारा दिलाय इस्रायलचे प्रख्यात इतिहासतज्ज्ञ आणि लेखक प्राध्यापक युवाल नोवा हरारी यांनी. एआयच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मानवालाच हॅक केले जात आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
कल्पनाशक्तीच्या जोरावरच मानव समाजाची प्रगती होत आली आहे. आता हे कामसुद्धा एआय करत असेल तर मग मानवाला काय काम राहील? वास्तविक आतापर्यंत एअाय हे केवळ एक साधन होते. ते आपल्याला विश्लेषणात मदत करीत असे अथवा सूचना देत होते. परंतु आता एआयने कल्पना करून
आजकाल प्रत्येक विषय हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर प्रभावीपणे मांडला जातोय.एखादी राजकीय पटलावरील घटना असो किंवा हिंदुत्व,समाजकारणाशी निगडित एखादा मुद्दा इंस्टाग्राम,फेसबुक,व्हाट्सअँपच्या
माध्यमातून सामान्य जनमानसात
पोहोचायला अगदी क्षणाचाही विलंब होत नाही.चर्चा अन परिसंवादाच्या माध्यमातून हे सगळे मुद्दे आपापसात अगदी प्रभावीपणे पोहोचवले जातात.पण या सगळ्या गोष्टींचं SWOT Analysis केलं तर एक गोष्ट लक्षात येते कि ह्या गोष्टीचं गांभीर्य किंवा माहिती प्रभावीपणे सरकार
राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आली.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता केंद्राच्या योजनेसोबतच मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.