आणि जिथे नफा जाणार तिथे गुंतवणूदारांसाठी संधी असणार..!
जुन्या आणि relible नसणाऱ्या सोन्याच्या पेढ्यांचा धंदा हा मागच्या काही वर्षात Tanishq कडे ह्या Value Migration मुळेच आला..आणि त्याने Titan चे काय झाले ते समोर आहेच👇
अश्या ह्या Value Migration किंवा इतरही तशाच नव्या नव्या संधी मार्केट सतत बदलत असल्याने तयार होतच असतात.
त्यांच्या बातम्या आपल्यापर्यंत पोचतही असतात.
पण गरज आहे ती अशा आपल्यापर्यंत संधी ओळखायची..त्यांचा फायदा कोणत्या शेअर्सना होऊ शकतो ते शोधण्याची..थोडा वेळ देऊन कष्ट घेण्याची..!
आणि असाच तर स्टॉक मार्केट गुंतवणूकदार बनायचा exciting प्रवास सुरू होतो..😃
आता..आपण अश्या प्रवासाला सुरुवात करून मराठी पाऊल पुढे टाकायचं..का..राजकारणात वाहवत जाऊन जेलमध्ये बसायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहेच म्हणा..😐
९ ऑगस्ट १९४५ ला अमेरिकेने नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकल्यानंतर महायुध्द संपले..आणि
जपानसमोर भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला..झालेले नुकसान अतोनात होते..देशात शत्रू(!!) वास करून होता..बेट असल्याने बहुतेक सर्व गोष्टी आयात कराव्या लागत होत्या..तरीही पुढच्या २० च वर्षात जपान
जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक बनला..कारण होते -
१. जपानी माणसाची शिस्त आणि perfection ची आवड
२. महायुद्धामुळे आलेला नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव
३. युद्धानंतर जपानी चलनाची (yen ) कमी झालेली किंमत वा
ह्या गोष्टींमुळे काहीच वर्षात जपान जगातील सर्वात परफेक्ट आणि स्वस्त
Dedicated Freight Corridor म्हणजेच ' रेल्वेच्या फक्त मालगाड्या चालण्यासाठीचा वेगळा रुळ ' हा भारतातील प्रत्येक नागरिकाला मदत करेल असा महत्त्वाचा प्रोजेक्ट..!
पण..
फक्त एक वेगळा रुळ काय बनवला त्यात इतके काय विशेष आहे ???