वोट केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
सर्व वोट एकत्र केल्यावर जास्तीत जास्त लोकांना डिजिटल मार्केटिंग बद्दल अधिक माहिती घ्यायला आवडेल असे दिसून आले.
म्हणूनच आम्ही या विषयाबद्दल जास्तीत जास्त माहिती मराठी लेख आणि उपलब्ध कोर्सेस मधून व्हॉट्स ॲप, टेलिग्राम वर या आठवड्या मध्ये पोस्ट करणार आहोत.
सोबतच यामध्ये काही सर्टिफिकेशन कोर्सेस 🏆
देखील तुम्हाला मिळतील ज्याचा फायदा तुम्हाला करियर च्या दृष्टीने नक्कीच होईल.
💫 यामध्ये कोणते विषय असतील. 1. डिजिटल मार्केटिंग ची ओळख 2. SEO सर्च इंजिन ऑप्टिमिझेशन महत्त्व आणि वापर. 3. सोशल मीडिया मार्केटिंग
4. कंटेंट मार्केटिंग आणि ब्लॉगींग 5. ईमेल मार्केटिंग आणि ईमेल ऑटोमेशन 6. ऑनलाईन जाहिराती आणि अनालीटिक्स मधून व्यवसायाला पूरक निर्णय क्षमता.
सोबतच या विषयावरील इतर उपलब्ध साहित्य - पुस्तके / सामग्री आम्ही इथे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू
💫ग्रुप लिंक साठी पोस्ट RT करा
RT FOR LINK
डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय 🤔
सोप्प्या भाषेत सांगायचं तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि व्यवसाय / ब्रँड वाढविण्यासाठी डिजिटल चॅनेलचा म्हणजेच इंटरनेटचा केलेला वापर.
यात शोध इंजिन ऑप्टिमायझेशन,सोशल मीडिया मार्केटिंग... #मराठी#म
🧵१/n
ईमेल आणि मोबाईल मार्केटिंगचे समावेश होतो.
आज सर्वांच्याच हातात मोबाईल आहे त्यामुळे डिजिटल मार्केटिंग हे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी साधन बनले आहे. छोट्या - मोठ्या सर्वच व्यवसायांसाठी हे महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे आज व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचणे आता सहज सोप्पे झाले आहे.
💫डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व
आजच्या डिजिटल युगात ग्राहक अधिक वेळ ऑनलाइन घालवतात. ते उत्पादनांचे संशोधन करतात, ब्रँडशी कनेक्ट होतात आणि स्मार्टफोन-लॅपटॉप वर सहज खरेदी देखील करतात. आजच्या जगात ऑनलाइन उपस्थित नसलेले व्यवसायांवर ग्राहक कमी विश्वास ठेवतात.
शालेय-महाविद्यालयीन शिक्षण संपलं आता फक्त जॉब आणि काम !
असा समाज बऱ्याच जणांचा होतो, आजच्या सतत बदलणाऱ्या जगात, शिकत राहणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. केवळ शैक्षणिक कौशल्येच नव्हे तर सॉफ्ट स्किल्स, नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन कौशल्य शिकत राहणे ही आजची गरज आहे.
🧵१/n #मराठी
ही कौशल्ये तुम्हाला करिअरमध्ये यश मिळवण्यास मदत करतील मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल.
आज AI आणि नवीन टेक्नलॉजीमुळे बरेच जॉब्स जातील याची भीती सर्वांना आहे पण काहींनी ते मान्य करून नवीन गोष्टी शिकण्यास प्राधान्य दिले आहे तर राहिलेले "काही होत नाही !!"
या चुकीच्या समजुतीत दिवस घालवत आहेत.
क्षेत्र कोणतेही असो बदल निच्छित आहे, त्यामुळे घाबरून जगण्यापेक्षा नवीन शिकण्यास आज प्राधान्य द्या.आपल्या मेंदूची क्षमता खूप जास्त आहे, आपण एका पेक्षा जास्त गोष्टी सहज शिकू शकतो आणि बदलणाऱ्या जगासोबत बदलू शकतो.गरज आहे फक्त तुमच्या मानसिकतेची.
घरबसल्या काम करा आणि उत्तम पैसे कमवा.
आपण एक अश्या अँप बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या बँका आणि इतर आर्थिक-संस्था / फायनान्स संस्थांसाठी काम करू शकता आणि एक चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला आर्थिक तज्ञ् असण्याची गरज नाही हि कंपनी तुम्हाला #मराठी#म
🧵1/n
त्याच्या अँपच्या माध्यमातून पूर्ण ट्रेनिंगही देईल आणि तुम्ही केलेल्या कामाचे चांगले पैसेही
आता हे करायाच कस ?
किती पैसे मिळतात ?
शिकणार कुठून ?
या थ्रेड मध्ये थोडक्यात माहिती घेऊ
सविस्तर माहिती आणि अँप डाउनलोड लिंक toponlinecourses.xyz/2023/06/earn-b…
अँप डाउनलोड होताच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावे लागेल, तुम्हाला OTP मिळेल तो टाकून पुढे जा.
पहिल्याच स्क्रीन वर तुम्हाला लाईव्ह ट्रेनिंग साठी वेळ आणि तारीख दिसेल इथे रजिस्टर करा, हे पूर्णतः मोफत आहे
जर तुम्हाला अगोदर फायनान्स बद्दल माहिती असेल तर ..
तुम्हाला माहित आहे का आपण जे कोर्सेस विकत घेऊन शिकतो तेच गुगल तुम्हाला अगदी मोफत आणि ते सुद्धा प्रमाणपत्रासहित शिकण्यासाठी देत आहे.
याच मोफत कोर्सेस ची लिस्ट आणि लिंक खाली देत आहे नक्की शिका आणि नवीन कौशल्य मिळवा.
अशी माहिती रोज मिळविण्यासाठी नक्कीच RT नक्की करा #मराठी#म
🧵1/n
1. Fundamentals of digital marketing
Learn the fundamentals of digital marketing to help your business or career.
MODULE 26
HOURS : 40 toponlinecourses.xyz/2023/06/discov…
2. Connect with customers over mobile
Grow your online presence and start reaching new customers on their mobiles
MODULE 1
HOURS : 1
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. ध्येय पूर्तीसाठी स्वतःला योग्य मार्गावर ठेवायचे असेल तर दैनंदिनी / जरनल लिहिण्याची सवय स्वतःला नक्की लावा.
याचा फायदा काय ? चला समजून घेऊ !!
या आजच्या थ्रेड मध्ये... #मराठी#म
🧵१/n
दैनंदिन जरनल राखणे विविध कारणांसाठी फायदेशीर ठरू शकते. आता हे फायदे कोणते ??
• आत्म-चिंतन आणि आत्म-जागरूकता:
जर्नलिंग आपल्याला आपले विचार, भावना आणि अनुभव एक्सप्लोर करण्यास आणि आत्म-चिंतनासाठी प्रवृत्त करते. तुमच्या दिवसाबद्दल लिहून, तुम्ही स्वतःबद्दल, तुमच्या विचारांबद्दल
अधिक खोलवर समजू लागता, हरवलेल्या "मी" ला तुम्ही पुन्हा शोधू लागता.
आत्म-जागरूकतेमुळे वैयक्तिक विकास होतो.
• भावनांवर ताबा आणि ताण व्यवस्थापन: आपल्या दैनंदिनी मध्ये लिहिणे हा एक वेगळाच अनुभव असतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करता येतात. चांगल्या - वाईट भावना जेव्हा
महाराष्ट्रात सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सौर योजना सुरू केली आहे. ही योजना घरांवर किंवा व्यवसायांवर सौर पॅनेल बसवणाऱ्या व्यक्ती आणि व्यवसायांना सबसिडी आणि इतर मदत देते.
आज आपण या योजनेबद्दल थोडी #महत्त्वाची माहिती घेऊ #मराठी#म
🧵१/n
ही योजना महाराष्ट्रातील सर्व निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी खुली आहे. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही प्रथम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
एकदा तुम्ही महावितरणकडे नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज आणि तुमच्या वीज
बिलाची प्रत सबमिट करून सौर योजनेसाठी अर्ज करू शकता. तुम्ही निवडलेल्या सोलर पॅनल इंस्टॉलरचे नाव देखील प्रदान करणे आवश्यक आहे.
MSEDCL त्यानंतर तुमच्या अर्जाचे मूल्यांकन करेल आणि 30 दिवसांच्या आत मंजूर किंवा नाकारेल. तुमचा अर्ज मंजूर झाल्यास, तुम्ही सोलर पॅनेलच्या किमतीच्या 30%