Journalist & Farmer. Work with @Sakalmedianews. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात शेतकरी कुटुंबात जन्म! पॉलिटेक्निक, बीए, एमजे असा शैक्षणिक प्रवास, खवय्या-मटणप्रेमी🍗
Nov 8, 2022 • 13 tweets • 11 min read
Thread 🧵
संभाजी भिडे आणि सत्य
योजना यादव यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यांनी घडलेला कथितय. त्या मेहता पब्लिशिंग हाऊस मध्ये संपादकीय प्रमुख आहेत.
ही हद्द झाली. अशक्य हद्द. सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं. तेव्हापासून दिवसाला भिडेंकडून दोन तीन फोन येत होते. #म
१/९
सुधाताईंनी आधीच कुणाला भेटणार नसल्याचं सांगितलं होतं. पण हे महाशय हट्टाला पेटले होते. आम्ही ऑफिसवर फोन येत होते तेव्हाच नाही म्हणून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांचं हॉटेल शोधलं. सुधा मूर्ती यायच्या आधीच हे तिथं पोहोचले. परत गेले. #म#मराठी
२/९
Oct 26, 2022 • 7 tweets • 4 min read
Thread 🧵
आजी जाऊन बरोबर वर्ष झालं!
पण तिने सांगितलेल्या काही आठवणी आयुष्यभरासाठी काळजात घर करून बसलेल्या आहेत. त्यातली एक गोष्ट म्हसोबाची!
कधीकाळी पिकलं नाही म्हणून बांधावरून कोणत्या चुलत आज्याने म्हसोबाचा देव फेकून दिलेला. आजीने टोपी गमजा करून तो पुन्हा बसवला. #म#मराठी १/७
अन् पिकं भरभराटीला लागल्याचे ती सांगायची!
जेवढं रामाला अन् गावातल्या मारुतीला आजी-आज्यासारख्या माणसांनी मान दिला तेवढाच मान या बांधावरल्या आसरा, म्हसोबा, नर्सोबा, मरीआई, येडाई, काळूबाई दिवाळी पाडव्यानिमित्त रानात घातल्या जाणाऱ्या पांढऱ्या पांडवांना दिला. #म#मराठी
२/७