#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save Profile picture
युवासेना सहसचिव शिवसेना सोशल मिडिया राज्य समन्वयक #Engineer & #Historian by #Education #Banker by profession #Shivsainik by #Heart RT not Endorsement
Jun 29, 2022 9 tweets 3 min read
उद्धवसाहेब तुमचं चुकलंच!
१) मुख्यमंत्री म्हणून एकही खातं तुम्ही स्वतःकडे ठेवलं नाहीत, तुमचं चुकलंच.
२) शिवसेनेच्या वाट्याची सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास ही दोन्ही खाती ज्यातून पक्षाला रसद मिळते, तुम्ही #गद्दारनाथ च्या हातात दिली. तुमचं चुकलंच. ३) स्वतःच्या मुलाला पर्यटन, पर्यावरण सारखं दुर्लक्षित खातं दिलं, तुमचं चुकलंच.
४) मुख्यमंत्री म्हणून सगळ्या पक्षांचे झालात, सगळ्या जनतेचे झालात, फक्त स्वतःच्या पक्षाकडेच लक्ष द्यायचा आधीच्या मुख्यमंत्र्यांचा शिरस्ता सोडलात; तुमचं चुकलंच.
Nov 12, 2020 8 tweets 2 min read
आज झालेली एका नटाची आत्महत्या(?) हा आधी नमूद केलेल्या प्रकरणाशी निगडीत आहे, अशी खास सूत्रांची माहिती. ड्रग्स आणि इतर तत्सम पदार्थांसाठी भारतातील सर्वात मोठा स्रोत असलेल्या राज्यातील ही आत्महत्या(?) गॅंगवॉरच्या संदर्भाने पाहिली पाहिजे.
#म #मराठी एका देशी अंमली पदार्थ विक्रेती गॅंग याच राज्यातून देशभर ड्रग्स पुरवते. याच राज्यातील कुप्रसिद्ध अभिनेत्री याच व्यवहारांतून पुढे आली आणि चित्रपटसृष्टीत तिचे बस्तान बसले. दुसरी परदेशातून सांभाळलेली गॅंग, एक स्थानिक गॅंग आणि नायजेरियन आफ्रिकन गॅंग अशा चार मोठ्या गॅंग मायानगरीत आहेत.
Nov 11, 2020 6 tweets 4 min read
एक दलबदलू जो एका दलाल पत्रकाराच्या सुटकेसाठी हास्यास्पद प्रयत्न करतोय, त्याचे मुख्य कारण प्रेम नसून महानगरातील अंमली पदार्थाच्या व्यवसायातील वाटा हेच आहे. आधी २-३ गॅंग ह्या व्यवसाय चालवत होत्या, असे कळते. दलालाने सतत एका बहुचर्चित प्रकरणात एका गँगला सतत लक्ष्य केले.
#म #मराठी ह्यातून दुसऱ्या गँगला अंमली पदार्थांच्या मोठ्या बाजारावर नवीन हिस्सा काबीज करता आला. ही गॅंग चालवणारे परदेशी हस्तक हे ह्या दलबदलूचे भागीदार आहेत. दलालाच्या अटकेनंतर ही मोहीम थंड पडू लागली आणि ह्या गँगमध्ये हिश्श्यावरून वादावादी होऊ लागली.
Nov 11, 2020 4 tweets 3 min read
चांगला वकील कोर्टात काहीही सिद्ध करू शकतो आणि कायद्याचा किस पाडू शकतो. पण काही मूलभूत गोष्टी असतात, त्याचा विसर पडू नये. करार जरी दोन कंपन्यांमध्ये झाला असला, तरी अंतिमतः तो व्यक्तीच करतात.
#म #मराठी #ArnabGoswami करार कंपन्यांच्यामध्ये, पण कामाची देखरेख आणि देणी देण्याचे काम विशिष्ट व्यक्तीच करतात. बऱ्याचदा न्याय्य देणी नाकारली जातात आणि इतरांनाही तसेच करण्यास प्रवृत्त केले जाते. जर त्यातील एक व्यक्ती राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप प्रभावशाली असेल, तर दुसरी व्यक्ती पूर्ण अडकते.