चंद्रकोर 🌜 Profile picture
#ᴏᴘᴇɴᴍɪɴᴅ 😇 #ᴄʟᴇᴀʀʜᴇᴀʀᴛ 💜 #ɴᴇғᴇʟɪʙᴀᴛᴀ 🧖‍♀️ #ɢᴜᴍᴜssᴇʀᴠɪ 🌌 #sʜᴇ 👩 #ᴍᴏᴍᴍʏ 👩‍👧 #ɪɴᴅɪᴀɴ 🇮🇳 #ᴍᴀʀᴀᴛʜɪ 🌸 #Team_Devendra
Jul 18, 2022 25 tweets 10 min read
#Thread
#IndiraPriyadarshini perpetuated immorality in the Nehru dynasty. Intellectual Indira was admitted in Oxford University but driven out from there for non performance. She was then admitted to Shantiniketan but, #RabindranathTagore chased her out for her bad conduct. After driven out of Shantiniketan, Indira became lonely as father was busy with politics and mother was dieing of tuberculosis in Switzerland. Playing with her loneliness, #FerozeKhan, son of a grocer named Nawab Khan who supplied wines etc to Motilal Nehru's house in Allahabad!
Dec 5, 2021 5 tweets 4 min read
#maturity
प्रगल्भता म्हणजे काय ?

प्रगल्भता म्हणजे :

जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासावर भर देता.

जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.

जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो. जेव्हा तुम्ही घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर देता.

जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या #अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.

जेव्हा तुमचं आत्मीक #सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.

जेव्हा तुम्हीं किती हुशार, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.