We match aspiring candidates with inspiring companies. Get hired for your abilities and potential, Take a New Leap in your Career with us.
Oct 23, 2021 • 18 tweets • 3 min read
जॉब सर्च कडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, काय करावं आणि काय टाळावं हे सांगणारा #थ्रेड. #मराठीनोकरी
नवीन जॉब शोधण्याचा निर्णय पक्का झाला की आधी दोन तीन गोष्टी ठरवून ठेवायच्या.
१. किती पगारवाढ आपल्याला हवी आहे?
२. पदोन्नती हवी आहे की नाही?
३. वेगळ्या शहरात जाऊन राहण्याची तयारी आहे का?
१/n