Pune | पुणे Profile picture
आम्ही ह्या हॅन्डल वरून पुण्यातील विविध खाण्याची ठिकाणे, ऐतिहासिक वास्तू, चालू घडामोडी, इतिहास, धरण पाणीसाठा, फोटो इत्यादी माहिती ट्विट करत जाऊ. #Pune #पुणे
Feb 21, 2021 7 tweets 2 min read
#पुणे #मिसळ थ्रेड (भाग २)

आस्वाद मिसळ, सासवड तापकीर मिसळ, पाषाण
Feb 21, 2021 26 tweets 7 min read
#पुणे #मिसळ थ्रेड (भाग १)

पुणेकरांनो, पुणे जिल्ह्यात आणि शहरात मिळणाऱ्या अनेक मिसळींची नावं आम्ही फोटो सकट टाकत आहोत.

तुमची आवडती पुण्यातली मिसळ कोणती हे आम्हाला रिप्लाय मध्ये कळवा. जमल्यास फोटोही पाठवा.

#पुणेरी #मिसळ #Pune नेवळे मिसळ, चिंचवड