Ajay Ingole Profile picture
Apr 12, 2020 4 tweets 1 min read
#COVID19
आता या पुढील युद्धे वा जागतिक राजकारण अशा पद्धतीने केले जाईल जसे चीनने केले. आता चीन जगातल्या जास्तीत जास्त कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहे. डबघाईस आलेल्या कंपन्यांना विकत घेण्यासाठी विचारणा करीत आहे. जेणेकरून जागतिक पातळीवर आर्थिक व्यवहार सगळे त्यांच्या हाती यावेत यासाठी ते प्रयत्नरत आहेत. जगातील सगळ्याच देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असताना चीनची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. भविष्यात आपल्याला मिळणारा पगार सुद्धा चीन मधून येऊ शकतो तेव्हा आत्ताच सावधान झालेले बरे!
Mar 26, 2020 6 tweets 7 min read
#कोरोना

कोरोना आज पूरे विश्व में खलबली मचा रहा है। समस्त #मानवजाति परेशान है। न इस वायरस का #इलाज है और न #ही दवा मिलने की कोई संभावना है।
आज दुनिया का कोई भी देश #युद्ध जैसे हालात नहीं चाहता फिर भी आज पूरी दुनिया में युद्ध जैसी परिस्थिति बनी हुई है। युद्ध में जो नुक्सान होता है उसे कतई वापस नहीं लाया जा सकता। इसी वजह से आज चीन जैसे देश दुनिया को #केमिकल_हत्यारों से संकट में डाल रहे है। मैं आपको कुछ उदाहरण देना चाहता हूं।
जिस डॉक्टर ने #Corona के बारे में दुनिया को सबसे पहले बताया उसकी #हत्या कर दी गई। कोरोना के सच को दुनिया से छुपाया, मानवता से
Mar 17, 2020 8 tweets 2 min read
आज प्रवासात बस मध्ये एक आजीबाई शेजारी बसल्या. 😷 लावून होत्या आणि मी पण. इकडे कामानिमित्त आले होते, कुठे चालला असे प्रश्न विचारत होत्या. संवाद सुरू झाला. मग त्यांनी त्यांच्या घरातील सर्वच सदस्यांची स्वतःसहित शिक्षण आणि व्यवसाय सांगितले. मला विचारलं तू काय करतोयस?
(1/7) Image म्हटल, काही नाही. त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून त्यांनी जिओच रिचार्ज केल्या सारखं वाटतं होत. मला प्रश्न विचारून पण बोलू देत नव्हत्या त्यांचंच चालू होत.
आजच्या मुली अशा, मुलं तसे!
म्हटल, ह्यात दोष कुणाचा आहे? तर म्हणे घरच्यांचा. म्हटल, आजीबाई त्या मुलामुलींना
(2/7)