Pranav Profile picture
An IT professional, Keen interest in Politics- Social & environmental issues.Volunteer work, Music, Art, Education.
May 13, 2020 6 tweets 4 min read
#विधानपरिषद_निवडणूक #भाजप #मुंडे #संघर्ष #लोकनेते
#thread

@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @Pankajamunde @poonam_mahajan @keshavupadhye @Avadhutwaghbjp

"१९८0ला मी रेणापूर मतदारसंघातून(विधानसभा)पहिल्यांदा आमदार झालो पण १९८५मध्ये विधानसभा निवडणूक हरलो. नंतर मला विधान-परिषदेत जाण्याची इच्छा होती.पण प्रमोद महाजन नाही म्हणाले.गोपीनाथ तू लढवैय्या आहेस,लोकनेता होण्याची क्षमता तुझ्यात आहे तर तू असे मागच्या दाराने विधानभवनात जाऊ नको. संघर्ष करून पुन्हा जनतेतूनच निवडून ये असे प्रमोद जी मला म्हणाले.