#धागा
मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. १४६ वर्ष जुन्या असलेल्या मुंबई शेअर बाजाराची स्थापना ९ जुलै १८७५ साली झाली. व्यापारी प्रेमचंद राॅयचंद यांनी मुंबई शेअर बाजाराची स्थापना केली. प्रेमचंद राॅयचंद हे व्यापारी राॅयचंद दीपचंद यांचे पुत्र होते. (१/६)
सफाईदारपणे इंग्लीश बोलणाऱ्या प्रेमचंद यांनी १८४९ मध्ये शेअर ब्रोकर म्हणून कामाला सुरूवात केली. कापूस आणि सोन्याच्या व्यवसायात त्यांनी आपला दबदबा तयार केला. मुंबई शेअर बाजाराचं जन्मस्थान हे १८५० मध्ये एक वडाच्या झाडाखाली आहे. सद्या हे ठिकाण हार्निमन सर्कल नावाने ओळखलं जातं. (२/६)
मदतीसाठी कृपया बँक डिटेल्स आणि गुगल पे नंबर देत आहोत.
Mr.Santosh U Pache
State bank of india
Shirwal branch
A/c 33121282507
Ifsc code SBIN0002178
Google pay - 8600045007
श्री संतोष पाचे, यांच्या अवघ्या सव्वा महिन्याच्या कु.संजीवनी या कन्येला दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या भारती हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आलेले आहे.
अचानक कमी झालेल्या प्लेटलेट्स आणि त्यामुळं मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने संजीवणीची तब्येत अत्यंत नाजूक आहे..
• म्यूकोरमायकोसिस हा बुरशीजन्य गंभीर आजार असून, ‘म्युकोरमायकोटीस’ या गटातल्या बुरशीजन्य सूक्ष्मजंतूंमुळे होतो. हा आजार ‘ब्लॅक फंगस’ या नावाने ओळखला जातो.
• या विकाराला झायगोमायकोसिस म्हणूनही ओळखला जातो #MahaCovid#Mucormycosis (1/n)
• सेंटर फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिवेंशन अर्थात सिडीसी (CDC) म्हणण्यानुसार हा रोग दुर्मिळ आहे.
• ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असते. मात्र जेंव्हा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते, तेंव्हाच तिचा संसर्ग शरीरात होतो. #MahaCovid#Mucormycosis (2/n)