Software Developer - Data Analytics|Photography | Trekker | Calligraphy | Marathi ~ मराठी |Writer | Traveller |
Jul 12, 2020 • 11 tweets • 4 min read
बरीच लोकं आयटी क्षेत्राशी निगडीत नाहीत. पणं ज्यांना ऑपरेटिंग सिस्टम / नेटवर्किंग / प्रोग्रामिंग या गोष्टी शिकायची इच्छा आहे त्यांच्या साठी हा थ्रेड.
या सर्व गोष्टी तुम्ही मराठी मधून देखील शिकू शकता.
मी काय कोणी लै बिल गेट्स नाय पणं करोना काळात जर कोणाचा जॉब गेला असेल तर काही आय.टी मधल्या ओपनिंग टाकत आहे.
सविस्तर माहिती - जॉब स्किल वाचून Apply करा.सगळ्या पुण्यातील ओपनिंग आहेत.
फ्रेशर आणि Experience Mechanical Engineer साठी पुण्यातील काही कंपनीतील ओपनिंग.
सर्व माहिती आणि कंपनीची बेबसाईट नीट पहा इतर माहिती आणि स्किल्स पाहून करा.
चांगल्या पद्धतीने CV आणि cover letter तयार करा.