हिंदू ब्राह्मण | धर्मो रक्षति रक्षितः | Proud Nationalist 🇮🇳
|| राष्ट्रहित सर्वोपरि ||
सदस्य : भाजप युवा मोर्चा, पिंपरी चिंचवड (BJYM)
May 3, 2022 • 8 tweets • 2 min read
महाराष्ट्राने नुकतीच एक मोठी गुंतवणूक गमावली जिथे 10,000 पेक्षा जास्त लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळू शकत होते!! (1/8) #Thread
1 मे 2022 रोजी, कर्नाटक सरकारने कर्नाटकमध्ये 22,900 कोटींची सेमीकंडक्टर प्लांट स्थापित करण्यासाठी इस्रायल-आधारित ISMC ANALOG FAB प्रायव्हेट लिमिटेड सोबत एक करार केला. (2)
Apr 6, 2022 • 19 tweets • 4 min read
महाराष्ट्राचे कर्ज 6.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे!!
2020-21 ते 2022-23 या सलग तीन आर्थिक वर्षांमध्ये अंदाजे ₹ 95,000 कोटींची सामूहिक महसूल तूट झाली, ज्यामुळे कर्जामध्ये प्रचंड वाढ झाली तसेच विकास कामांवरील खर्च कमी झाला आहे. (1/19)
राज्याचा कर्जसाठा आर्थिक वर्ष 22-23 मध्ये ₹ 6.50 लाख कोटी इतका वाढला आहे जो आर्थिक वर्ष 19-20 मध्ये ₹ 4.51 लाख कोटी होता - ₹ 1.99 लाख कोटींचा फरक. (2/19)
Oct 2, 2021 • 15 tweets • 4 min read
#GandhiJayanti #Thread
तुर्कीच्या ओटोमनच्या खलिफाला बहाल करण्यासाठी अली बंधू आणि इतर काही लोकांनी खिलाफत चळवळ सुरू केली होती.गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता.गांधी अशा धर्मांध चळवळीला का समर्थन देतील?(1/14)
इतिहासाची पुस्तके गांधींनी खिलाफत चळवळीला समर्थन का दिले हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. गांधींनी केलेली ही सर्वात वाईट चूक होती कारण यामुळे मुस्लिमांसाठी नवीन राष्ट्राची पायाभरणी झाली. (2/14)
Sep 30, 2021 • 5 tweets • 2 min read
ज्यांना असे वाटते की त्यांना या सरकारकडून पिक व्हिमासंदर्भात काही मदत मिळेल, त्यांनी कृपया त्या अपेक्षा सोडाव्यात.
स्वताच्या कार्यकाळात २० हजार कोटींपेक्षा अधिक पीक वीमा देणारे @Dev_Fadnavis कुठे आणि शेतकऱ्यांचे तथाकथित कैवारी कुठे??!
(1/5)
फडणवीस यांच्या कार्यकाळात पीकविमा मदत :
2014 : 1596 कोटी
2015 : 4205 कोटी
2016-17 : 1924 कोटी
2017-18 : 2707 कोटी
2018-19 : 4655 कोटी
2019-20 : 5794 कोटी