Faijal Khan Profile picture
parody। political views। memes। fan of every winning team @ IPL । Maharashtrian🚩
May 19 10 tweets 2 min read
अमोल शिंदे यांच्या फेसबुक वॉलवरून...
अफझल खान आणि औरंगजेब दोघांच्या पण कबरी मी पाहिल्या आहेत, तिथं जाऊन आलोय, मला त्या जागा आवर्जून बघायच्या होत्या, कारण या कबरीमागे आपल्या महाराजांचा आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे. @AmolShi48525416 👇 अफझल खानाला मारल्यानंतर महाराजांचा दरारा असा पसरला की बरेच आदिलशाही किल्लेदार महाराज येत आहेत हे ऐकूणच किल्ला सोडून पळाले, अफझल खानाला मारल्यावर अवघ्या ७-८ दिवसात (एका ठिकाणी मी वाचले फक्त दोन दिवसात) 👇
Apr 22 5 tweets 1 min read
साहेब एका सभेत बोलून गेले पण कार्यकर्त्यांनी एका रात्रीत तथाकथित कट्टर हिंदू होणे जरा अनैसर्गिकच आहे, एका रात्रीत हनुमान चाळीसा पाठ करणे, काल पर्यंत ज्याच्या हॉटेलची बिर्याणी भारी लागत होती त्याने दर्ग्यात काय काय लपवून ठेवलं असेल हा विचार करणे, 👇 सोशल मीडियावर व्यक्त होतांना विवेकबुद्धीचा गळा दाबून व्हाट्सएप फॉरवर्ड पोस्ट करणे, कालपर्यंतच्या अब्दुल भाई ला, मुल्ला, पंचरवाला आणि इतर टोपण नावाने बोलावणे आणि इतर कट्टर विचार इतक्या लवकर रुचत नसतात.... 👇
Apr 21 4 tweets 1 min read
दलित समाजाबद्दल आलेल्या एखाद्या बातमीबद्दल प्रकाश आंबेडकरांची बाईट घेतली जाते, ओबीसी समाजाबद्दल आलेल्या एखाद्या वक्तव्याबद्दल मुंडे, भुजबळ यांची प्रतिक्रिया घेतली जाते, मुस्लिम समाजाबद्दल घडलेल्या घटनेबद्दल ओवेसी प्रतिक्रिया देतात. (1/4)👇 अमोल मिटकरी यांनी धार्मिक विधी बाबत केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रतिक्रिया का दिली नाही ? ब्राह्मण समाजाला खरा धोका टीका करणाऱ्या मिटकरी पेक्षा या टिकेवर काहीच प्रतिक्रिया न देणाऱ्या फडणवीसांकडून आहे. (2/4) 👇
Jun 1, 2021 8 tweets 2 min read
बस स्टँड एक असे आध्यत्मिक स्थळ आहे जिथं तुम्हाला 👇 #काम ( फक्त बायकांसाठी जागा सोडणारे )
Mar 29, 2021 7 tweets 2 min read
#बुरा_ना_मानो_होली_है सिरीज थ्रेड 👇 सत्तेमध्ये जन्म माझा,
प्रत्येक सत्तेत वाटा,
कोणबी चालतंय,
कसबी चालतंय
मी घड्याळाचा काटा !

#बुरा_ना_मानो_होली_है
Mar 12, 2021 5 tweets 1 min read
लेखक - अज्ञात #Thread

गणेशराव एका समाजाचे मोठे प्रस्थ, रात्रं-दिवस आपल्या जातीच्या अधिकाऱ्यांसाठी भांडत बसायचे, कुणाच्या जॉइनिंगसाठी तर कुणावरच्या अन्यायासाठी आंदोलने करायचे. सोशल मीडियावर समर्थनार्थ ट्रेंड चालवायचे. असंच एकदा गणेशराव काही कामानिमित्त सरकारी कचेरीत गेले, बराच वेळ बाहेर बाकड्यावर वाट पाहूनही आपला नंबर काही येईना, म्हणून त्यांनी साहेबांच्या रूममध्ये डोकावून पाहिले. शिपायाच्या चहा-पाण्याची सोय करून समाजाच्या नावाने बनवलेले व्हिजिटिंग कार्ड आत पाठवले.
Jan 5, 2021 12 tweets 2 min read
" लांगुलचालन "

म्हणजे लघळपणा, लाडीगोडी, लाळघोटणी, लोचटपणा, हांजीहांजी, खुशामद.. आणि गावरान भाषेत सांगायचं तर " अंडेमळणी "..

ही आपल्या देशाला लागलेल्या सगळ्यात मोठ्या किडींपैकी एक आहे. " भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत." ही शिकवण लहानपणापासून अपल्यावर बिंबवण्याचा प्रयत्न असतो, पण राजकीय पक्षांकडून होणारे लांगुलचालन अप्रत्यक्षपणे याला मोडून काढते.
Dec 7, 2020 8 tweets 3 min read
#FarmerBill दिसायला जरी सुशोभित आणि मनलुभावन असले तरी वास्तविकतेत मृगजळच आहे. उघड्या व्यापाऱ्याने सर्व काही मंगलमय होईल हे दिवास्वप्न आहे. #भारत_बंद (1/8) एक असा सामना ज्यात एकटा शेतकरी विरुद्ध कोणतेही यसन नसलेला व्यापारीवर्ग आहे त्यात शेतकऱ्यांची हार निश्चित आहे. जी सरकार अजून दृडपणे सुनिश्चित करत आहे. #भारत_बंद (2/8)
Dec 5, 2020 4 tweets 1 min read
एकदा एका गावामध्ये पाच मित्र राहत होते, त्यापैकी एकाची आर्थिक अवस्था चांगली होती, त्याचे चार मित्र कारण सांगून वेळोवेळी त्याच्याकडून हातउसने पैसे मागत होते. मित्र असल्याच्या नात्याने तो त्यांची मदत करत होता. 👇 कालांतराने पैसे देणाऱ्या मित्राला पैश्यांची गरज पडली, मग त्याने आपल्या मित्रांना पैसे परत मागणे सुरू केले. अथक प्रयत्न करून सुद्धा ते पैसे त्याला परत मिळाले नाही. हताश होऊन त्याने नाद सोडून दिला.. पुढे शिकून सावरून तो खूप मोठा वैज्ञानिक झाला. 👇
Dec 1, 2020 7 tweets 1 min read
I might be totally wrong but my point is,
"Intentions are not visible, actions are."
---
As an Indian, I think that most of us are more religious than pragmatic.

Yesterday, one video got viral on social media where PM Narendra Modi was seen enjoying the chant of Lord Mahadev. 👇 This was happening when farmers are protesting, getting beaten brutally, some of them are martyred.
We got angry and any sensible person would be angry seeing PM celebrating in Varanasi when people are in distress.We taken out of our frustration on this. 👇
Nov 13, 2020 6 tweets 1 min read
श्री. गणेश बर्गे यांच्या #शिरसवाडी पुस्तकाचा बोलबाला सध्या महाराष्ट्रात आहे.

पुस्तक एकदा विकत घेऊन वाचाच. आपली प्रत मिळवण्यासाठी 9702389101 या क्रमांकावर व्हाट्सएप द्वारे संपर्क करा.

मराठी भाषेच्या लढ्यातील एक भाग " उदयोन्मुख लेखकांना प्रोत्साहन देणे " हा सुद्धा आहे. ग्रामीण महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात खास माणदेशी माणसं आपल्याला भेटायला आले आहेत . काही प्रसंग भावनिक अगदी डोळ्यात पाणी आणणारे आहेत तर काही अगदी हलकेफुलके हसायला लावणारेही आहेत.
Jun 14, 2020 17 tweets 5 min read
#RajThackeray यांच्या वाढदिवसा निमित काही निवडक #ThugLife Moment's (source - you-tube / FB/ twitter) #Thread
Jun 6, 2020 15 tweets 8 min read
post by - Amol Shinde

६ जून १६७४ हा दिवस खुप महत्त्वाचा आहे, हा दिवस महाराष्ट्राच्या भाग्यात सहजासहजी आला नव्हता, त्यामागे जवळपास ३० वर्षाचे अविश्रांत घेतलेले कष्ट होते, #Shivrajyabhishek #शिवराज्याभिषेक महाराज अमाप वैभवाचे, गडकोटांचे, जलदुर्गांचे तसेच लाखभर सैन्याचे स्वामी होते, त्यांचे पायदळ, घोडदळ,नौदल ही होते, चार पातशहांना तडाखा देऊन सलग मोठा प्रदेश त्यांनी काबीज केला होता, असे असूनही त्या प्रदेशाला स्वतंत्र सार्वभौम राज्य म्हणता येत नव्हते, #Shivrajyabhishek #शिवराज्याभिषेक
May 22, 2020 5 tweets 2 min read
आज पासून सहा एक महिने आधी भाजप सोबत ट्रोलिंग किंवा ट्रेंडिंग मध्ये झुंज देणं म्हणजे " उंटाच्या डांगीचा मुका " घेण्यासारखा प्रकार होता. (1/5) ते अमित शाह यांनी एका सभेत सांगितलेले लाखो व्हाट्सएप ग्रुप, पेड टीम, ग्राफिक डिझायनर्स, स्टुडिओ लेव्हलचे व्हिडीओ एडिटर... (2/5)
May 14, 2020 5 tweets 3 min read
आयुष्यभर अनेक प्रवादांना आणि कटकारस्थानांना तोंड देत आपल्या कारकिर्दीचा दिवस अन रात्र निकराची झुंज देणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. #Swarajyaveer_Sambhajiraje पाच लाखांचे खड़े सैन्य घेऊन आलेल्या आलमगीर औरंगजेबाला नऊ वर्षे झुंज देणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज. #Swarajyaveer_Sambhajiraje
May 5, 2020 20 tweets 4 min read
उत्तर प्रदेशात जाणाऱ्या लाखो मजुरांचा प्रश्न बिकट बनला / विना तपासणी घेण्यास नकार..!
@kkatul / लोकमत #Thread #मराठीभैय्ये मुंबई : एकट्या उत्तर प्रदेशातील किमान २५ लाख मजूर महाराष्ट्रात आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात जायचे आहे. मात्र उत्तर प्रदेश सरकार एवढ्या लोकांना बिना तपासणीचे घेण्यास तयार नाही, आणि एवढ्या लोकांची तपासणी कमीत कमी वेळात करणे महाराष्ट्राला शक्य नाही,
May 2, 2020 5 tweets 1 min read
डोरेमॉन आणि नोबिता

प्रथमदर्शनी कार्टून पाहिले तर नोबिता एक आळशी आणि निर्बुद्ध मुलगा दिसतो आणि डोरेमॉन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा देवाचा अवतारच दाखवला आहे. (1/5) डोरेमॉन आयुष्यात आल्यावर नोबिताला वाटते की मागचे कित्येक वर्षे त्याच्या घरच्यांनी काहीच केलं नाही, जे काही केलं ते डोरेमॉनच करतोय, आणि तोच करू शकतो, त्याला पर्यायच नाही. (2/5)
Apr 24, 2020 20 tweets 3 min read
Thread Post by Vishal phutane -
तुम्हाला आदरणीय राजकुमारी कौल या व्यक्तीचे नाव माहिती आहे का ? माहीत नसेल तुमच्या माहितीसाठी सांगतो अटलबिहारी वाजपेयी यांची एक अशी मैत्रीण. जी शेवटपर्यंत आपल्या कुटुंबासहीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सोबत राहत असे. वाजपेयी यांच्या मृत्युनंतर ज्या मुलीने अंत्यसंस्काराच्या वेळी अग्नी दिला ती याच राजकुमारी कौल यांची मुलगी. वाजपेयींनी तीला दत्तक कन्या मानलं होतं.
ही व्यक्ति भारताच्या राजकीय वर्तुळाच्या केंद्रभागी होती. कित्येक वर्ष.
Apr 21, 2020 6 tweets 2 min read
Now a day's Daily routine @ RajBhavan, Mumbai be like - Next scene -
Apr 14, 2020 18 tweets 4 min read
#Thread
बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं.... - post by @smntknnr5109 👇

#jaibhim #जयभीम #अंबेडकरजयंती #Ambedkarjayanti गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात.
Apr 2, 2020 5 tweets 2 min read
रोज केलेल्या थोड्या थोड्या मेहनतीने धर्मनिरपेक्षतेची भावना वाढवली जाते आणि अचानक कट्टरवादाची एक छोटी मोठी लाट येते आणि सगळं वाहून जात...! असं का आहे 🤔

सामाजिक सदभावना ठेवणं चुकीच आहे का, आपल्यातील प्रेम आपुलकी एवढी पोकळ का असते ? (1/3) दिल्लीतील जमातचा तबलिगीच्या कार्यक्रम चुकीचा आहे, निंदनीय आहे किंबहुना देशविरोधी आहे. पण याने सर्व जातील उद्देशून बनवला जात असलेला अजेंडा पण तेवढाच चुकीचा आहे..! त्या कार्यक्रमा सोबतच आपण करत असलेली भाजी मंडईतील गर्दी पण तेवढीच चूकीचीच आहे. (2/3)