दोनच गट असतात. एक शहाण्यांचा आणि दुसरा वेड्यांचा. शहाणे आयुष्य सेटल करून येड्यांची मजा पहात बसलेले असतात किंवा सेटल होण्यासाठी काम करत असतात.
गम्मत अशी आहे की सगळ्या येड्यांना आपण शहाणं व्हावं असं वाटत असतं, एखादा शहाणा येईल आणि आपल्याला हात देईल अशी भाबडी आशा त्यांना असते.
Apr 26, 2020 • 12 tweets • 2 min read
फेसबुक आणि जिओची एक डील झाली, दुर्दैवाने त्याबद्दल जास्त लिहिलं वाचलं गेलं नाही. पण सोप्या शब्दात मांडणी व्हायला हवीच म्हणून हा #थ्रेड
#facebookjiodeal
फेसबुक आणि जिओ जे काय आज एकत्र आलेले मित्र नाहीत. तुमच्या लक्षात असेल तर आपण एक ट्रेंड केला होता चार-पाच वर्षांपूर्वी, फेसबुक तेंव्हा इंटरनेट.ऑर्ग नावाच्या एका उपक्रम अंतर्गत काही मोजक्या वेबसाईट्स चा गुच्छ जिओ सोबत फुकटात देणार होतं.
Jan 13, 2019 • 35 tweets • 18 min read
मराठी समाजाने उद्यमशीलतेकडे कसं पाहावं? या विषयावरील माझं हे #ट्विटव्याख्यान
#ट्विटरसंमेलन
हा विषय घेऊन लिहिण्याचं कारण असं आहे की परवा मी एक मुलाखत ऐकत होतो. राज ठाकरे यांची आजतक च्या कुठल्यातरी एका मुंबई मंथन नावाच्या कार्यक्रमात मुलाखत चालू होती. #ट्विटरसंमेलन#ट्विटव्याख्यान