Kiran Profile picture
Agriculture 🎓 चित्र,कार्टून तसेच लिखाणाची आवड..!🖌️🎨✒️📖 #शेतीप्रश्न #बळीराजा #किसानपुत्र. वैचारिक, सामाजिक, कृषिप्रश्न लेखन.!
May 9, 2020 16 tweets 6 min read
स्वामिनाथन आयोग म्हणजे काय?
अध्यक्ष = हरित क्रांतीचे जनक मा. डॉ एम एस स्वामिनाथन
स्थापना = तत्कालीन सरकारने १८ नोव्हेंबर २००४ रोजी केली.
उद्देश = राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना शेती व शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आयोगाची स्थापना
#ImplementSwaminathanReport अहवाल = आयोगाने २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सादर केले.
शेवटचा अहवाल = ४ ऑक्टोबर २००६ रोजी सदर करीत आयोगाने शेतकऱ्यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचवले.
विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी ५ ऑक्टोबरला सरकारने सहावा वेतन आयोगाची स्थापना
#ImplementSwaminathanReport
#म #मराठी
Apr 10, 2020 19 tweets 5 min read
बीजिंग ऑलम्पिक पुरुष जलतरण विभागातील स्पर्धेत पहिली सहा सुवर्ण पदके घेऊन निर्विवाद वर्चस्व मिळवू पाहणाऱ्या मायकल प्लेप्स समोर आव्हान होते ते मिलोरेड कॅविकचे टॉप टायमिंग देऊन पात्र ठरलेला हा सर्बियाचा खेळाडू.Butterfly प्रकारात सर्वकृष्ठ विश्लेषक सुद्धा त्याच्या बाजूने Butterfly 100 मीटर लढत सुरू कॅविक ची उत्तम सुरुवात पहिल्या 50 मीटर मध्ये तो 1st position वर तर प्लेप्स सातव्या.पुढचे 50 मी प्लेप्स साठी खुप महत्त्वाचे जर जिंकला तर Mark Spitz च्या सर्वाधिक सात सुवर्ण पदक जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करून पुढे
Mar 29, 2020 16 tweets 7 min read
JOKER जगभरातील एक अजरामर पात्र. सर्वात जास्त अभ्यासलेले आणि मानसशास्त्र तज्ज्ञांच्या कुतुहलाचे एक काल्पनिक पात्र.मी सांगतोय तो जोकर आहे The Dark Night मधील Heath ledger यांच्या अभिनयाने आणि Christopher Nolan यांच्या लिखाणाने त्यातूनच तयार झालेल्या चित्रपटाची .! कथा सांगायची तर ही आहे गोथम या शहराची जिथे हे जोकर नावाच संकट कसं उभं राहिलं?त्याला जबाबदार कोण?तसेच शक्तिशाली असलेल्या बॅटमॅनला गुडघे टेकायला लावून त्याची घेतलेली मानसिक आणि शारीरिक परीक्षा यात दाखवण्यात आली आहे. जरी चित्रपटात जोकर हा खलनायक असला तरी तो खूप काही शिकवून जातो.
Feb 27, 2020 12 tweets 7 min read
चिमणी करते चिव चिव कावळा करतो काव काव या अशाच वाक्यापासून आपल्यापैकी बहुतेक सर्वांची या शिक्षण क्षेत्रात सुरुवात झाली असावी .पण सद्याच्या परिस्थितीत ही सुरुवात बदललेली दिसते.ती नुसतीच बदललेली नाही तर पूर्णतः भाषाच बदलली आहे. ती झाली इंग्रजी..?ती का झाली?कशी झाली? हे विवादास्पद प्रकरण बाजूला ठेऊन आजच्या मराठी भाषा दिनाच्या तुम्हला शुभेच्छा देऊन भाषा या विषयावर त्याहून मराठी या भाषेवर बोलू.
भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते . वर उल्लेख केल्याप्रमाणे हे प्राणी पशूपक्षी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विविध
Feb 21, 2020 13 tweets 3 min read
माझा हा ट्विटरवर लिहण्याचा पहिला प्रयत्न..! जगभरात तशा खुप भिंती आहेत त्यातील काही प्रसिद्ध भिंती सांगायच्या झाल्या तर चीनची "The great wall of china"सर्वांत प्रसिद्ध भिंत, प्रचंड रचना कदाचित सर्वात सुंदर देखील आहे. परंतु त्याच्या शोभेच्या सौंदर्याने फसु नका; या लादलेल्या संरचनेत लष्करी प्रेरणा होती.2. बर्लिन वॉल, जर्मनी भिंत अलाइड-व्याप्त पश्चिम बर्लिनला सोव्हिएत-नियंत्रित पूर्व बर्लिन (आणि आसपासच्या पूर्व जर्मनी) पासून कापून टाकली.3. वेस्टर्न वॉल, जेरूसलेम 8,488 मीटर लांबीची भिंत हे पवित्र स्थान आहे.जेथे यहुद्यांना प्रार्थना