NIKHIL WALAVALKAR Profile picture
निखिल वालावलकर God's gift 2 mankind #मराठी #market #God Optimistic Paranoid. Born Fool; Improving gradually. MoneyMinded या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
Aug 9, 2020 5 tweets 4 min read
सोन्याच्या किंमती का वाढत आहेत
कोरोनामुळे निर्माण झालेली अनिश्चितता सोन्याच्या किंमती वाढवते आहे
कोरोनावर लस मिळाली की सोन्याचे भाव उतरतील असे वाटतनाही
कारण सोन्याच्या भाववाढीमागे प्रमुख कारण जगभरातील बँकांनी अर्थव्यवस्थेत ओतलेला प्रचंड पैसा(वित्त पुरवठा-moneysupply)आहे
#म #मराठी कोरोनावर मात करायला वाढवलेल्या वित्त पुरवठ्यामुळे व्याज दर कोसळले आहेत. परंतु महागाईचा दर वाढला आहे. सध्या माल पुरवठ्यातील अडचणीमुळे महागाई वाढली आहे. परंतु हि महागाई चढी राहील असे वाटते कारण मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा वाढला कि वस्तूंच्या किंमती वाढतात. (2/n)

#म  #मराठी #सोने