Discover and read the best of Twitter Threads about #शाहूजयंती

Most recents (1)

गजांत लक्ष्मी पायांत लोळण घेत असता हिंदुस्थानातील इतर संस्थानिकांप्रमाणे राजैश्वराचा उपभोग घेत ख्यालीखुशालीचे जीवन न कंठता कोल्हापुरचा एक शाहु राजा दिनदलितांच्या वस्तीत रयतेच्या झोपडीत गेला आणि त्याने त्यांच्या उद्धाराचा वसा घेतला.
#शाहूजयंती
#म
#मराठी Image
राजदंड हि शोभेची वस्तु नसुन लोकसेवेचे एक साधन आहे याची पुर्णपणे जाणीव असलेला हा एक अलौकीक राजा होता , लोकांवर प्रेम करणारा , प्रजेवर माया करणारा ,प्रचंड देहाचा आणि मोठ्या मनाचा , गरिबांवर प्रेम करणारा , जातपात न मानणारा ,उद्योगांना चालना देणारा , कुस्तीची आवड असणारा
#शाहूजयंती
कलेला आश्रय देणारा, शिक्षणाचा पुरस्कार करणारा.

शाळेच्या पाठ्यपुस्तकात एक धडा होता " आभाळाएवढा छत्रपती" .... अशा या लोकनायकास आभाळाएवढ्या छत्रपतींना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
#म
#मराठी
#शाहूमहाराज
#शाहूजयंती
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!