Amit Dilip Shinde Profile picture
🚩एक बदनाम झंजावत 🚩
Sep 22, 2020 9 tweets 5 min read
कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती.प्रत्येक पुरुषाला खंभीर पणे साथ देण्यासाठी एक स्त्री असते त्याच एक उत्तम उदाहरण म्हणजे भाऊराव यांच्या पत्नी लक्ष्मीबाई.कर्मवीर भाउराव पाटलांनी लावलेलं रोपटे मोठ करण्याच्या जडण घडणीत त्यांच्या पत्नी लक्ष्मी बाई यांचा मोलाचा वाटा आहे.
#म
#मराठी पण पडद्यामागच्या कलाकार कधीच प्रकाश झोतात येत नसतो.म्हणून लक्ष्मीबाई यांच्याबद्दल एक प्रसंग.
एका स्त्री ची इच्चाशक्ती किती प्रचंड असते ते सिद्ध होते....
@ChakankarSpeaks @VrushaliGYadav @AmteSheetal @TanpureSonali
Jul 21, 2020 4 tweets 2 min read
चिन्मय-तन्मय यांनी सकाळचा नाष्टा केला आहे.पोहे खाताना त्यांनी शेंगदाणे बाजूला काढले आहेत.वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्यांना नेहमीसारख ऑफिस च्या सो-कॉल्ड क्युबीकल मध्ये बसून राजकारणाचा केंद्रबिंदु असलेल्या घरणाऱ्यावर टीका करता येत नाहीत.मग चिन्मय-तन्मय आता काय करतात.. लॅपटॉप ओपण करतात घरच्यांना दाखवाय टाईम्स ऑफ इंडिया वाचतात पण त्यांना त्यातील घंटा काय काळत नाही म्हणून परत पुढारी लोकमत पेपर वाचतात.पवार साहेबांनी केलेल्या सोलापूर दौरा याच्या बातम्या आलेल्या असतात आणि त्यात अजितदादा यांचा वाढदिवस.
Jun 24, 2020 4 tweets 4 min read
खर तर अशी गर्दी पहिली की भीती वाटते पण यांनी तरी काय करायचं. हा आहे कामगार आणि मजूर वर्ग. हातावर पोट असलेली ही लोक प्रत्येक क्षेत्रातील पायाभरणी करण्याचं काम करतात. जवळ जवळ दोन महिने घरात बसून काढले आणि जेवढे साठवलेले पैसे होते ते संपले.हातावरच पोट आहे.
#म
#मराठी
@MarathiRT ImageImage घरात तरी किती दिवस बसून राहणार. काहीतरी कामधंदा करून दोन वेळ च जेवण झालं म्हणजे बस्स हाच त्यांचा निर्धार असतो. या कोरोना काळात सर्वात मोठं नुकसान कोणाचं झालं असेल तर कामगार मजूर वर्गाचं आणि त्यात कोरोना आता झोपडपट्टी मध्ये शिरला आहे.
#म
#मराठी
@pcmcindiagovin @PCMCLive
Jun 18, 2020 4 tweets 2 min read
4 दिवसापूर्वीची बातमीय."दिल्ली-मेरठ रॅपिड रेल प्रोजेक्ट" चा कॉन्ट्रॅक्ट एका चिनी कंपनीला देण्यात आलं.त्या कंपनीच नाव आहे,"शांघाई टनेल इंजिनिअरिंग.!"
हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या स्पर्धेत शेवटी दोन कंपन्या आघाडीवर होत्या.

@TruptiSarode @TruptiSarode @DrVrushaliRaut Image पहिली - चिनी कंपनी - शांघाई टनेल इंजिनिअरिंग.
दुसरी - भारतीय कंपनी - लार्सन अँड टूब्रो,म्हणजेच एल&टी.

शांघाई टनेल ने - 1127 कोटी ची बोली लावलेली होती.तर
लार्सन अँड टूब्रो ने - 1170 कोटींची बोली लावली होती.
(म्हणजेच एका चिनी कंपनीपेक्षा फक्त 43 कोटी जास्त.)
Jun 18, 2020 7 tweets 5 min read
सुडाच्या अग्निनं बेफाम होवुन औरंगजेबाच्या सेनासागरात घुसुन त्याच्या तंबुचे कळस काढुन आणणारे सरसेनापती..

सह्यगिरीच्या पर्वतराजींपासुन ते दख्खनेत जिंजी पर्यंत स्वराज्याची फळी तलवारीच्या जोरावर अबाधित ठेवणारे सरसेनापती..
#म
#मराठी
@UnrollHelper @MarathiRT Image फंदफितुरीच्या राजकारणाला बळी न पडता थोरल्या महाराजांच्या स्वराज्याशी इमान राखणारे सरसेनापती..
अवघ्या दोन अडीच वर्षात मुघलांचे एकसे एक सिपाहसालार मातीत लोळवणारे सरसेनापती...
"तुम्ही तो आलमगिरास दहशत लाविली" असे ज्यांना रामचंद्रपंत अमात्य म्हणाले ते सरसेनापती...
#म
#मराठी
Apr 18, 2020 4 tweets 2 min read
Nehru's first commitment was to make India a self-sufficient economy. As a result, he set up temples of modern learning and giant public sector industries that catered to the needs of a growing nation and its people.
#Congress

@sneha2986 @satyajeettambe @INCIndia Image His efforts to create a scientific temper can be seen from his zeal to establish higher centres of learning.

He was seen as a brave man, who fought chauvinists; as a selfless man, who had endured years in jail to win freedom; and above all as a visionary.
Mar 25, 2019 4 tweets 4 min read
#राष्ट्रवादी चे नेते ट्विटर वर ही खुप सक्रिय आहेत. पन राष्ट्रवादी च्या एका ही नेत्यांनी त्यांच्या एकाही कार्यकर्त्याला अजुन रिप्लाय दिला नाही आणि ट्वीट लाईक सुद्धा केल नाही.
@MalharTakle @ivaibhavk तुमच्या नेत्यांपर्यंत न्यूज पोहचवा.नाराजगी आहे.

@chitrancp @AjitPawarSpeaks Image कार्यकर्ते मर मर मरतात आपल्या पक्षासाठी आणि तुमच दुर्लक्ष होत. कधी सभा असली, भेटयची इच्छाशक्ति असली तरी तुमचे ठराविक आणि ठरलेले कार्यकर्ते मागे पुढे असतात. सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी तरी भेटा
@MalharTakle @ivaibhavk @chitrancp @supriya_sule @dhananjay_munde @AjitPawarSpeaks
Jan 12, 2019 4 tweets 4 min read
लोकांना गुजरातचे फेक मॉडेल दाखवण्यात आले. प्रत्येकाचा आज भ्रमनिरास झाला आहे. तरुणांना रोजगार नाही दीड कोटी लोकांनी २o१८मध्ये नोकऱ्या गमावल्या. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे.
@AjitPawarSpeaks
@chitrancp
@SPawarSakal
@MhetreKavita @RekhaNCP @NCPspeaks Image देशात असहिष्णुता वाढवली आहे. नयनतारा सेहगल यांना साहित्य संमेलनास उपस्थित राहू दिले नाही. ही असहिष्णुता आहे. दोन दिवसांपासून बेस्टचे कर्मचारी संपावर आहेत. कामगार आंदोलन करताहेत. सर्वच क्षेत्रात नाराजी आहे. कशाचा कशाला मागमूस राहिला नाही.
@NCPspeaks @NCPPCMCspeaks
May 1, 2018 4 tweets 2 min read
What an #idea speed . Fantastic speed of Idea card where I was waiting to load fb profile picture since 15 min. Is that your 4G speed ? Your network team couldn't capable of solve this issue.
@idea_cares i would like to advise you don't make full your customer. Image every time your NW team called me and tell me fullish thing that we could give you high speed in your area. Plz check and confirm. After that they didn't call me and ask about issue. This is your greatest customer service.