7 मे 20201 रोजी सर्वोच्च #COVID रुग्णसंख्या नोंदवल्यानंतर त्यात सातत्याने घट होत आहे.
28 मे पासून दैनंदिन रुग्णसंख्या 2 लाखांपेक्षा कमी आहे : सहसचिव,
@MoHFW_INDIA
#IndiaFightsCorona #UnitedToFightCorona
दैनंदिन रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे.
गेल्या 24 तासांत नवीन रुग्णांच्या तुलनेत 1,27,777 रुग्ण बरे झाले: JS, @MoHFW_INDIA
#IndiaFightsCorona #UnitedToFightCorona
#COVID19 लसीकरण (1 जून 2021)
45 वर्षांवरील नागरीक: 15.48 crore
आरोग्य कर्मचारी: 1.67 crore
फ्रंटलाईन कर्मचारी: 2.42 crore
18-44 वयोगटातील नागरीक: 2.03 crore
-
@MoHFW_INDIA
#LargestVaccineDrive #IndiaFightsCorona
राज्ये/कें.प्रदेशांना 4 कोटीपेक्षाही अधिक लशी (#Covishield आणि #Covaxin) मोफत पुरवण्यात आल्या आहेत: JS, @MoHFW_INDIA
#IndiaFightsCorona #UnitedToFightCorona
लसीकरण मोहिम वेगाने राबवण्यात येत आहे आणि डिसेंबर 2021 पर्यंत सर्वांचे लसीकरण होईल अशी आशा आहे. लस उत्पादन करणाऱ्या पाच देशांपैकी भारत एक आहे: महासंचालक,
@ICMRDELHI
#Unite2FightCorona
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.