PIB in Goa Profile picture
Official Twitter account of Press Information Bureau, Panaji, Goa, Government of India

Jul 9, 2021, 13 tweets

देशातील #COVID19 परिस्थितीविषयक तयारी आणि अद्ययावत माहितीसंदर्भात @MoHFW_INDIA ची पत्रकारपरिषद.

वेळ: 4:00 वाजता

पाहा #PIB च्या

युट्यूब:

फेसबूकवर: facebook.com/pibindia

@PIBMumbai @OfficeOf_MM

#COVID19 च्या दुसऱ्या लाटेत देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे.

7 मे रोजीच्या आठवड्यात 4,14,188 रुग्णांची नोंद झालेली होती.

गेल्या 24 तासांत रुग्णांची नोंद-43,393

- सह सचिव, @MoHFW_INDIA

#Unite2FightCorona

#COVID19 रुग्णसंख्येत सातत्याने घट.

1-7 मे या आठवड्यातील रुग्णसंख्या = 3,89,803

3-9 जुलै या आठवड्यातील रुग्णसंख्या= 42,100

🔶रुग्णसंख्येत गेल्या आठवड्यात सरासरी 8% नी घट झाली.

पुढील परिस्थितीवर लक्ष देण्याची आवश्यकता !

देशात #COVID19 रुग्णांपैकी 80% रुग्णांची नोंद 90 जिल्ह्यांमध्ये होत आहे, यात महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांचा समावेश आहे.

- सहसचिव, @MoHFW_INDIA

पाहा-

#IndiaFightsCorona:

📍निम्म्यापेक्षा अधिक रुग्णसंख्या महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये नोंदवली जात आहे.

- सहसचिव, @MoHFW_INDIA

#Unite2FightCorona
#StaySafeStayHealthy

देशातील 66 जिल्ह्यांमध्ये #COVID19 पॉझिटीव्हीटी दर 10% पेक्षा अधिक आहे. यात ईशान्येकडील सर्व राज्यांचा समावेश आहे.

एकूण 66 जिल्ह्यांपैकी 2 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत

- @MoHFW_INDIA

#COVID19Vaccination ( 9 जुलै 2021)

💉एकूण मात्रा- 36.9 कोटी

▪️आरोग्य कर्मचारी- 1.76 कोटी मात्रा
▪️फ्रंटलाईन कर्मचारी- 2.74 कोटी मात्रा
▪️ 45 वर्षावरील नागरीक- 21.21 कोटी मात्रा
▪️18-44 वयोगट- 11.19 कोटी मात्रा

#LargestVaccineDrive

#COVID19Vaccination ( 9 जुलै 2021)

87.5% #HealthCareWorkers ना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

#LargestVaccineDrive

#COVID19 विषाणूच्या प्रतिबंधासाठी कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करणे आवश्यक आहे.

युनायटेड किंगडममध्ये #EURO2020 फुटबॉल स्पर्धेनंतर दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

- सहसचिव, @MoHFW_INDIA

#IndiaFightsCorona #Unite2FightCorona

कोविड अनुरुप वर्तनासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार आवाहन केले आहे.

नुकताच समाजमाध्यमांवर मसुरी येथे शेकडो पर्यटक धबधब्याखाली एकत्र आल्याचा व्हिडीओ सामायिक करण्यात येत आहे.

अशाप्रकारचे वर्तन #COVID19 ला आमंत्रण नाही का?

#IndiaFightsCorona #Unite2FightCorona

#COVID19 विरोधातील लढाई अद्याप संपली नाही.

काही ठिकाणी विशेषतः पर्यटन स्थळांवर अतिशय बेजबाबदार वर्तन दिसून आले आहे

मास्क, योग्य अंतर, स्वच्छता या त्रिसूत्रीचे नियमित पालन करण्याचे सरकारकडून आवाहन - डॉ पॉल, सदस्य, @NITIAayog

#IndiaFightsCorona #LargestVaccineDrive

गर्भवती महिलांच्या लसीकरणाविषयी पुरेशा शास्त्रीय माहितीचे मुल्यमापन केल्यानंतर नियमावली जारी करण्यात आली आहे.

गर्भवती महिलांनी निर्धोकपणे लस घ्यावी: डॉ, पॉल, सदस्य,
@NITIAayog

#IndiaFightsCorona #LargestVaccineDrive

स्तनदा मातांनीसुद्धा #Vaccinated करणे गरजेचे आहे, ज्यायोगे बाळ आणि माता दोघांनाही धोका पोहोचणार नाही

मासिक पाळीच्या काळातसुद्धा #Vaccine घेतली पाहिजे, यामुळे वंध्यत्वाचा धोका नाही. महिलांनी पुढाकार घेऊन लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे: डॉ पॉल, सदस्य @NITIAayog

#IndiaFightsCorona

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling