आयटीसी ऍन्यूअल जनरल मिटिंग - काय महत्वाचे?
आयटीसची ऍन्यूअल जनरल मिटिंग बुधवारी २० जुलै २०२२ ला पार पडली. या मिटिंगमधील काही महत्वाच्या मुद्द्यांचा घेतलेला परामर्श..
#म #मराठी #ITC #itcagm
१. कंपनी लवकरच ५ नव्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज सुरु करणार आहे. यामध्ये ऍग्री, फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग बिझनेसचा समावेश आहे.
२. आयटीसीने नव्याने लाँच झालेल्या एफएमसीजी बिझनेसेसवर ग्राहकांनी गेल्या वर्षात २४,००० कोटी रुपये खर्च केले आहेत.
#म #मराठी #ITC #itcagm
२०३० पर्यंत ह्या बिझनेसचे पोटेन्शियल ५ लाख कोटींचे असेल असा कंपनीला विश्वास आहे. गेल्या दोन वर्षात आयटीसीच्या या नव्या एफएमसीजी बिझनेसने २५% वाढ नोंदवली आहे. कंपनीचे प्रॉडक्टस ७० हून अधिक वेगवेगळ्या आउट्लेट्समधून विकले जातात. #म #मराठी #ITC #itcagm
३. कंपनीचा पारंपरिक सिगरेट बिझनेस २०२२ वर्षात रिकव्हर होताना दिसतोय.
४. आयटीसीने २०२२ आर्थिक वर्षात ११० नवे प्रॉडक्टस लाँच केले.
५. आयटीसी ६० हून अधिक देशांमध्ये आपल्या प्रॉडक्टसची निर्यात करते. #म #मराठी #ITC #itcagm
६. आयटीसीचा ऍग्री बिझनेस भारतातील २० राज्यातून तब्बल ४० लाख टन ऍग्री कमोडिटीजचे सोर्सिंग करते. याशिवाय ९५ देशांमध्ये आपल्या ऍग्री प्रॉडक्टसची निर्यातसुद्धा करते.
#म #मराठी #ITC #itcagm
७. कंपनीच्या पेपरबोर्ड बिझनेसने रेव्हेन्यूमध्ये ३६% वाढ नोंदवली. कंपनी येणाऱ्या काळात नाविन्यपूर्ण पेपरबोर्ड आणि पॅकेजिंग प्रॉडक्टस लाँच करण्यावर भर देईल.
#म #मराठी #ITC #itcagm
८. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये आयटीसीने ९ हॉटेल्स लाँच केले. येणाऱ्या काळात आणखी काही हॉटेल्स लाँच करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. कंपनी लवकरच आयटीसी नर्मदा हे हॉटेल अहमदाबादमध्ये लाँच करणार आहे. #म #मराठी #ITC #itcagm
९. आयटीसी इन्फोटेक या आयटीसीच्या आयटी सबसिडीअरीने नुकतेच पीटीसी इनकार्पोरेशनमध्ये हिस्सेदारी घेतली.
१०. आयटीसचे ई-स्टोअर आता १५ शहरांमध्ये ऑपरेशनल आहे. या स्टोअर्समध्ये ४५ हून अधिक कॅटेगरीजचे ७०० प्रॉडक्टस उपलब्ध आहेत. #म #मराठी #ITC #itcagm
संदर्भ - bseindia.com/corporates/ann…
थ्रेड आवडला असल्यास नक्की रिट्विट करा.
#म #मराठी #ITC #itcagm
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.