How to get URL link on X (Twitter) App
आजकाल अनेक मोबाईल कंपन्या मोबाईल सोबत चार्जर्स देत नाहीत. तसेच बऱ्याच वेळा आपला चार्जर खराब देखील होतो. अशावेळी चांगला चार्जर विकत घेणे मोठे कठिण होते. परंतू त्यावर उपाय सापडला आहे. चार्जर घेताना त्यावर तीन सिंबॉल प्रिंट केलेले असतात. ते नक्की पाहून घ्या.
त्यातून मार्ग काढणे कधीकधी अतिशय जिकिरीचे होऊ शकते. मग या कर्जाच्या डोलाऱ्याखाली अनेकदा कुटुंब देखील उध्वस्त होते. म्हणूनच आजच्या थ्रेडमधून आपण कर्जमुक्त होण्याचे सहा मार्ग पाहणार आहोत. #म #मराठी
ऑनलाइन शिक्षण कसे महत्त्वाचे आहे आणि ऑनलाइन हेच कसे भविष्य आहे हे सगळ्यांना पटवून देत बायजूज ही कंपनी मोठी झाली. मात्र 2021 मध्ये या कंपनीने डिजिटल हेच भविष्य हा आपला मंत्र बाजूला ठेवत आयआयटी आणि मेडिकल प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण देणारी #म #मराठी #byjus
@MarathiRT @MarathiBrain @RtMarathi @Mazi_Marathi @HashMarathi तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या मौल्यवान वस्तू, सोनं वगैरे बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवता. यासाठी बॅंक तुमच्याकडून वार्षिक चार्जेसही घेते. परंतू जर त्या लॉकरमधील वस्तूंची चोरी झाली तर?.
डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड या एका खाजगी नॉन प्रॉफिट कंपनीने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अंतर्गत ओएनडीसीची सुरुवात केली आहे. भारतामध्ये ई-कॉमर्सचे ओपन नेटवर्क डेव्हलप करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. #म #मराठी #ONDC
मात्र हीच सोने खरेदी करताना किती भारतीय सोन्याच्या किमतीकडे लक्ष देतात? आपण एखाद्या सोनाराकडे वर्षानुवर्षे सोने घेतोय म्हणजे तो आपल्याला फसवणार नाही अशी सगळ्यांचीच धारणा असते. त्याच नादात बरेचदा सोनार सोन्याची किंमत कशी मोजतोय? यावर कोणी फारसे लक्ष देत नाही.#म #मराठी #gold
या ॲपचं नाव बीआयएस केअर ॲप असे असून त्या ॲपद्वारे हॉलमार्क सर्टिफाइड गोल्ड आणि सिल्वर ज्वेलरी च्या शुद्धतेबाबत खात्री पटवता येते.बीआयएस ही भारतातील स्टॅंडर्ड बनवणारी एक राष्ट्रीय संस्था आहे. #म #मराठी
गोल्ड ईटीएफ
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi @BeyondMarathi @Marathi_HashTag @HashMarathi @HashTagMarathi जुन २०२२मध्ये एनएसईवर ३.८ कोटी ॲक्टिव ट्रेडर्स होते, जे ५३ लाखांनी कमी होऊन मार्च २०२३ पर्यंत ३ कोटी २७ लाखांवर आले आहेत. हळू हळू परंतू सातत्याने हे ॲक्टिव ट्रेडर्स एनएसईवरुन कमी होत आहेत.

मात्र स्टारच्या जास्तीत जास्त युजर्सला आपल्याकडे वळवण्यासाठी रिलायन्सने आता मोठी खेळी केली आहे.
रिटर्न ऑन कॅपिटल एम्पलॉइड या रेशो मध्ये मात्र कंपनीचे डेट विचारात घेतले जाते आणि म्हणूनच हा रेशो कंपनीच्या रिटर्न्सबद्दल अधिक व्यापक चित्र स्पष्ट करतो.
परंतू यासाठी भूतान सरकारने दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली अट म्हणजे भारतीयांना भूतानमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी अर्थात एसडीएफ द्यावी लागणार आहे. जी १२०० रुपये असेल.
त्यासाठी प्रत्येक फंड आपला एक्सपेन्स रेशो जाहीर करत असतो. म्युच्युअल फंडाच्या स्कीमनुसार एक्सपेन्स रेशो कमी जास्त होतो. या एक्सपेन्स रेशोमध्ये बदल करण्याचे अधिकार म्युच्युअल फंडाकडे असतात. #म #मराठी
थेट कंपन्यांच्या स्टॉकमध्ये केलेली गुंतवणूक लॉंग टर्ममध्ये मोठा कॉर्पस निर्माण करू शकते. मात्र बरेच गुंतवणूकदार मार्केटमध्ये शॉर्ट टर्म साठी येणाऱ्या बदलांमुळे भावनिक होऊन खालील चुका करताना दिसतात - #Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी
नाही ही ती घोषणा होती. मात्र यासाठी नवीन टॅक्सप्रणालीचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. यानंतर अनेकांना आपण जुन्या टॅक्स प्रणालीचा वापर करावा की नव्या? असा प्रश्न पडलेला दिसला.#म #मराठी #incometax
२४ जानेवारीला या अमेरिकन कंपनीने आपला रिसर्च रिपोर्ट पब्लिश करत अदानी ग्रुप दहा वर्षांपासून 'स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाऊंटिंग फ्रॉड' करत असल्याचा दावा केला. #LIC ची #AdaniGroup मध्ये ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्यामुळे तेही यात ओढले गेले. #Thread #HindenburgReport
सेबीच्या नियमानुसार या फंडांना आपली कमीत कमी ६५% टक्के गुंतवणूक ही इक्विटी आणि इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट मध्ये करणे बंधनकारक असते. भारतामध्ये सध्या एकूण 33 फ्लेक्सीकॅप स्कीम्स आहेत.#म #मराठी