PaisaPani Profile picture
अर्थ विषयावरील सर्व अपडेट्स आपल्या मराठी भाषेत तुमच्यासाठी... 📲Whatsapp- https://t.co/G87QKpUJZs 📲Telegram- https://t.co/oO9DDgqffm 📲YouTube- https://t.co/dwgx70PxBb

Mar 2, 2023, 6 tweets

थ्रेडः
भूतानमध्ये भारतीयांना ड्युटी फ्री सोनं खरेदी करता येणार आहे. भारतात सध्या सोनं ५७ हजारांच्या आसपास आहे तर भुतानमध्ये ४० हजारांच्या आसपास. #म #मराठी #gold
1/n

परंतू यासाठी भूतान सरकारने दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली अट म्हणजे भारतीयांना भूतानमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी अर्थात एसडीएफ द्यावी लागणार आहे. जी १२०० रुपये असेल.
#म #मराठी #gold
2/n

दुसरी अट म्हणजे तुम्हाला भूतान सरकारच्या टुरिझम डिपार्टमेंटने सर्टिफाय केलेल्या हॅाटेलमध्ये एक रात्र राहावे लागेल. #म #मराठी #gold
3/n

भूतानमधून ड्युटी फ्रीमध्ये भारतीय पुरुषांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे तर महिलांना १ लाख रुपयांचे सोने आणता येणार आहे. एका कपलला जवळपास ४ तोळे सोनं यामध्ये आणता येईल. #म #मराठी #gold
4/n

१ मार्चपासून याची सुरुवात झाली आहे. याची घोषणा २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. भूतानमध्ये हॅाटेलमध्ये राहाण्यासाठी अंदाजे १२००-१८०० खर्च येतो. #म #मराठी #gold
5/n

पैसापाणीचा व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल आताच जॉईन करा.

🎙व्हॉट्सॲप- chat.whatsapp.com/DLkYagsIHB0GCw…

🎙युट्यूबला सबस्क्राईब करा- youtube.com/@PaisaPani/?su…

🎙टेलीग्राम- t.me/paisapani

#म #मराठी

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling