ज्यांचे संपूर्ण राजकारण जाती काढण्यातच गेले ते आज दुसऱ्यांना "जातीयवादी" म्हणताय
खरंतर यांनी आपल्या पक्षाचे नाव "राष्ट्रवादी" ऐवजी "कास्टवादी" ठेवायला पाहिजे ते जास्त शोभून दिसेल
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #मराठी 👇 १
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #मराठी 👇२
राजू शेट्टीं हे विसरुन आता ते त्यांच्याच सोबत आहेत हा भाग वेगळा
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #मराठी 👇५
पुण्यातील पगडी प्रसंग आपल्याला आठवत असेलच ओबीसी मतासाठी त्यांनी पुण्याची ऐतिहासिक टिळक पगडी नाकारून भुजबळांना फुलेंचा पागोटा घातला आणि यापुढे पुणेरी पगडीस बंदी केली
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #मराठी 👇६
हे दाखवण्यासाठी नेहमीच तयार असतात
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #मराठी 👇७
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक 👇९
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #मराठी 👇१०
"पेशवाईत फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्ती कधीच केली नव्हती"
पण साहेब जातीवाचक नाहीत हा
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #मराठी 👇११
आणि
फक्त हिंदूना दोष देऊन ते जपायचे किती दांभिकपणा आहे हा , पण या लोकसभेत जनतेनी त्यांना जागा दाखवून दिली
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #म 👇१२
पण लोकांपुढे हा ढोंगीपणा टिकणार नाही असे समजलं असावे म्हणून साहेबांनी ते दादांचे वयक्तिक मत असल्याचे सांगितलं
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #मराठी 👇१३
राजू शेट्टी साहेबासोबत जुडले काय गेले की तेही आता जातीवरून बोलू लागले
हा तोच "ढवळ्या - पवळ्या" सीन
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #मराठी 👇१४
काय करणार विरोधकांना कुठला मुद्दाच नाही
यांनी तर लोकसभेच्या उमेदवारांची यादीत जात पण लिहीली होती आणि आता बोलताय आम्ही जात पाहत नाही
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #मराठी 👇१५
नंतर माफी मागितली पण असल्या वक्तव्याची गरजच का पडते यांना
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक 👇१६
उदयनराजे जेव्हा भाजप मध्ये गेले तेव्हा या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा अनुभव आपल्याला आला आहेच
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक 👇१८
पण हजारो शेकडो वर्षापुर्वीचा मनु, नाना फडणीस, पेशवाई काढतात तेव्हा हे भामटे कुठल्या बिळात असतात
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक 👇१९