#ISupportDevendra का?
या प्रश्नांना अनेक प्रमुख कारणांपैकी
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग.
जलयुक्त शिवार-वाॅटर ग्रीड.
सुरक्षित महाराष्ट्र
मराठा आरक्षण.
ही काही उत्तर असतील!
या प्रश्नांना अनेक प्रमुख कारणांपैकी
“महाराष्ट्र समृद्धी महामार्ग”
या प्रकल्पाचा विचार करताना ज्या पद्धतीने अनेक बाजुने आभ्यास केला गेला,हे कौतुकास्पद आहे.असा प्रकल्प राबविण्यासाठी खरच @Dev_Fadnavis जीं सारखाच आभ्यासु नेताच हवा!#मराठी
वाहतुकीचा खर्च ही कमी होईल ज्यामुळे मुळ उत्पादाकाचे उत्पन्न नक्की वाढेल!
म्हणुन #isupportdevendra
५० उड्डाण पुल,५ बोगदे,३०० पादचारी पुल,२४ Interchanges,४०० Vehicular चा समावेश आहे.
यामुळे प्रवास नक्कीच सुरक्षित व जलद होईल!
#isupportdevendra
CCTV वरुन संपुर्ण मार्गाची देखरेख असेल,
आपत्तीकाळात संपर्क करता यावा यासाठी प्रत्येक ५ किमी अंतरावर दुरध्वनीची सोय.
बोगद्यांमध्ये योग्य प्रकाशव्यवस्था,पुलांचे सुशोभिकरण,पावसाच्या पाण्याची साठवण व वाहुन जायचे योग्य व्यवस्थापन असेल!
#isupportdevendra
राज्याचा विकासात हा महामार्ग नक्कीच मोठा हातभार लावेल. देशातील व आंतराष्ट्रीय गुंतवणुकदारांना आकर्षित करेल.#मराठी
कुठल्याही विकासकामांना अडथळा घालण्याचा छंद असलेल्यांना यामुळे छंद जोपासायची विशेष ‘संधी’ मिळणार नाही!
#आरे_ऐका_ना #isupportdevendra
#मराठी
'शेततळे' व निगडित जलसंधारण उपाययोजनांची सांगड महामार्ग विकास कार्यक्रमांशी घातली जाईल!
#isupportdevendra
#isupportdevendra #मराठी
महामार्गाची बांधणी करताना वन्यजीवांचे संरक्षण होणार आहे आणि त्यांच्या मुक्त संचारात बाधा येणार नाही,अशी काळजी घेण्यात येईल!
#isupportdevendra #मराठी
विकास करताना असा भविष्याचा विचार होताना दिसत आहे म्हणुन #isupportdevendra
#म #मराठी
जनतेच्या सुरक्षततेचा इतका विचार सरकारी कामात होत आहे म्हणुन #isupportdevendra
जो भुमिपुजन ही करेल आणि उद्घाटन ही करेल!
जो कंत्राटदारांपेक्षा जनतेचा विचार करेल!
जो विकास करताना सर्व महाराष्ट्राचा विचार करेल!
जो विकास करेल पण भ्रष्टाचार थांबवेल!
विरोधकांच्या हातात असा प्रकल्प गेला तरा काय होईल? म्हणुन #isupportdevendra