जसा माणसाचा जन्म एक चमत्कार आहे अगदी तसाच औषधांचा जन्म सुद्धा! जेव्हा लाखो शुक्राणू स्पर्धा करत असतात त्यातील क्वचितच एखादा उसेन बोल्ट सारखा पराक्रमी निघतो आणि स्त्री बीजकुशपर्यंत पोहचतो आणि मानव प्राण्याचा जन्म होतो अगदी तसाच औषध जन्माचा विषय पण गुंतागुंतीचा.
(४)
(५)
पुढचा टप्पा म्हणजे ह्यांची माणसामध्ये चाचणी करणे . हा टप्पा अतिशय महत्वाचा आणि खर्चिक असतो तो बहुतांश भारतीय कंपनी च्या आवाक्याबाहेर असतो. (६)
(७)
माणसामध्ये घेण्यात येणाऱ्या चाचणीला क्लीनिकल ट्रायल म्हणतात. ह्यात ३ टप्पे आहेत ते समजावून घेऊ.(९)
फेज २ - औषधाची रुग्णावर चाचणी केली जाते , ते औषध त्या आजरीसाठी उपायकारक आहे कि नाही हे तपासलं जात .(१०)
फेज ३ - फेज २ मधील पात्र ठरलेलं औषध जगातील वेगवेगळ्या प्रदेशमधील रुग्णावर चाचणी केली जाते ह्या फेज पर्यंत पोहचत असताना १ किंवा २ औषध पात्र ठरतात जी कि सुरक्षित आणि उपायकारक असतात. (११)
जे औषध सर्व फेज मध्ये उत्तीर्ण झालं ते औषध म्हणून विकण्यासाठी परत एक अर्ज ह्या संस्थेकडे करावा लागतो (NDA - NOVEL DRUG APPLICATION ) म्हणतात. हा अर्ज करत असताना ३ फेज मधील सर्व निकाल सोबत जोडावे लागतात (१२)
औषध विक्री परवाना २ निकषावर आधारित आहे
१ सुरक्षितता (SAFETY ) २ उपयोगिता ( EFFICACY ).
(१४)
ज्यात प्राण्यामध्ये सिद्ध झालेले निकाल दाखवले कि पेटंट मिळू शकत, एकाच औषधासाठी अनेक पेटंट घेऊ शकतो. मुख्य औषध, त्याच्यापासून बनविलेल्या इंजेक्शन, कॅप्सूल, गोळ्याऔषधाचा डोस (१५)
जेनेरिक औषधं ही मूळ औषधाइतकीच परिणामकारक असतात आणि त्यांची परिणामकारकता औषध नियंत्रण संस्थेला सिद्ध करून दाखविल्यावरच त्यांना विक्रीचा परवाना मिळतो. (१७)