भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन, CAA, NRC विरोधाला संविधान बचाओचा रंग देऊन, बाबासाहेब आंबेडकर आणि हुतात्मा भगतसिंग यांना चित्रांच्या माध्यमातून प्रोजेक्ट करून जर कोणी भर सभेत १०० कोटी हिंदूंना मारायची धमकी देत असतील,
या भूमीत अनेक शककर्ते राजे महाराजे जन्मले. त्यांनी कर्तृत्व गाजवले आणि अनंतात विलीनही झाले. पण भारत हे राष्ट्र नावासाहित अजूनही अस्तित्वात आहे. राष्ट्र अबाधित राहिलेच पाहिजे.
त्यांचा हा विरोध म्हणजे भाजपा किंवा मोदी द्वेष नसून खरे तर तो भारत द्वेष आहे. हिंदू द्वेष आहे. हे सिद्ध झालंय.
|| जय हिंदुराष्ट्र ||