समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्याचे गुरु असल्याचे काही पुरावे खालीलप्रमाणे:
#Thread

२) भोसले घराण्याचे सध्याचे जे वंशज तंजावर येथे राहतात त्यांच्या नित्यपुजेत दासबोध हा ग्रंथ असून तो सोनेरी शाईने लिहिलेला आहे.
४) सातारा गादीचे वंशज देखील दर वर्षी न चुकता गुरुगादी म्हणून सज्जनगडावरील समर्थ मठास भेट देतात व समर्थांपुढे नतमस्तक होतात.