[१] अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे महाराजांचे गांव आहे. या गावाच्या नावावरूनच महाराज इंदोरीकर म्हणून प्रसिद्ध आहेत. सद्यकालिन समाजातील कू-प्रथांवर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून प्रखर टीका करतात.
#TruptiDesai तुमचे पण असं एखादं कार्य सांगा....