#मास्टर_स्ट्रोक
*अंक पहिला*
पडदा उघडतो : चीन आजारी पडतो, महारोगाच्या संकटात प्रवेश करतो आणि आपल्या स्वतःच्या व्यापाराला हानी करतो. पडदा बंद होतो.
*अंक दुसरा*
पडदा उघडतो : चिनी चलनाचे अवमूल्यन (चलन घसरते) केले जाते. पण चीन काही करतच नाही.पडदा बंद होतो
पडदा उघडतो : चीनमधे असलेल्या युरोप आणि अमेरिकेन कंपन्यांचा व्यापार कमी झाल्यामुळे त्यांचे शेअर्स त्यांच्या मूल्यांपेक्षा 40% पर्यंत खाली घसरतात.
*अंक चौथा*
पडदा उघडतो : आता जग महामारीच्या रोगाने (कोरोनामुळे) आजारी पडत आहे, अशा वेळी चीन त्या युरोप आणि अमेरिकेन
*अंक पाचवा*
पडदा उघडतो : चीनने आता हा कोरोना रोग नियंत्रित केला आहे आणि त्या युरोप, अमेरिकेन कंपन्यांची चीनकडे मालकी आहे. आणि तो निर्णय घेतो की, या कंपन्या चीनमधेच राहतील आणि त्यांतून 20,000 अब्ज डॉलर्सची कमाई
कसे वाटले हे नाटक?
आणि सहाव्या अंकात *"चेकमेट*"
*आश्चर्य आहे ना?... परंतु सत्य आहे*
काल आणि आजच्या दरम्यान दोन व्हिडिओ आले, ज्याने मला संशयास्पद गोष्टीची खात्री पटली, परंतु त्याला माझ्याकडे पहिले कोणताही आधार नव्हता. ती फक्त माझी जाणीव
सर्व प्रथम ते ह्या महामारीला आधीच पूर्ण
तयार झाले होते. तीन आठवड्यांनंतर, त्यांचा रोल सुरु झाला. 14 दिवस आणि 12,000 खाटांची 12 रुग्णालये आधीच तयार आणि त्यांनी खरोखरच दोन आठवड्यांत
अप्रतिम आहे ना...?
काल त्यांनी जाहीर केले की, त्यांनी हा साथीचा रोग थांबविला आहे. त्याबद्दल ते आनंद साजरा करत असलेल्या व्हिडिओंमध्ये घोषित करतात की, त्यांच्याकडे अगदी लस (vaccine) देखील आहे. एखाद्या रोगाचे मुळातले ज्ञान नसताना ते इतक्या लवकर लस कशी
मी नुकताच एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये Den Xiao Ping यांनी पश्चिमेकडे अर्धा आर्थिक साठा कसा दिला हे स्पष्ट करते
कोरोना व्हायरसमुळे, चीनमधील पाश्चात्य कंपन्यांच्या हालचाली नाटकीय रित्या घसरल्या.