कोरोना विषाणुं काय आहे हे आता माझ्या मते सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे पण
त्याचाने होणारा आजार आणि दुष्परिणाम
आपण जितके गंभीररित्या घ्यायला पाहिजे
तितके आपण ते घेत नाही आहोत म्हणूनच
१०० मधील ५० टक्के अशिक्षित आणि ३०
टक्के सुशिक्षित आम्हाला काही होत नाहीये
ह्या भ्रमातच आहेत आणि ज्या प्रकारे कोरोना
फैलावतोय त्यानुसार हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल व भारतातील परिस्थिती
ही हाताबाहेर जायला वेळ लागणांर नाहीये.
लाॅकडाऊन चा अर्थ तुम्ही स्वतःला आणि
तुमच्या परिवाराला एखाद्या खोलित कोंडुन
घेणे ज्याने ह्या
पण दुर्देव हे आहे कि भारतांतील कित्येकांना
मग ते अशिक्षित असो वा सुशिक्षित असतील
लाॅकडाऊन चा खरा अर्थच समजलेला नाही किंवा ते तेवढे सिरीअस दिसंत नाहीत कारण बरेचसे लोकं ही जाॅगिंग ला जातांना, सायकलिंगला
सरकारने ॲानलाईन फुड डिलीवरीला
डाॅक्टरांना स्वतः च्या सुरक्षेसाठी
घालण्यापेक्षा शेतकरयांची नुकसान भरपाई करुन दयावी कारण अन्न उत्पादन कर्ता आहे तो. पण ह्या ॲानलाईन डिलीवरी करणारया कंपन्यां तसेच सध्याच्या घडिला परमिशन दिलेले चिकन मटण फिश सेंटर ह्या गोष्टी जो पर्यंत पुढचे चित्र साफ होत नाही तोपर्यंत तरी बंदच ठेवणे
साहेब मी ह्या बाकीच्यांच्या चुकीची सजा म्हणुन का मरावे 🤔 जर लाॅकडाऊन न करतां सगळे असेच चालणांर असेल तर मग मी ही उद्यापासुन ॲाफिसला जावे म्हणतो कारण दुसरयांच्या चुकीची सजा म्हणुन मरण्यापेक्षा मी स्वतः चुक करुन मेलो
काहींना असे वाटतंय की कोरोना हा फक्त हिंदु जातीलाच उपद्रव करेल पण अरे बाबा
तो विषाणु आहे त्याला कुठलीच जातपांत
कळत नाही आणि मान्यही नाही. तो पुर्ण
भारताला संपवु शकतो.