१. गरीब-श्रीमंत ही दरी ठळकपणे अधोरेखित झाली. एकीकडे विमान; दुसरीकडे पायपीट आणि भुखमारी.
२. अर्थव्यवस्था शेतीवर जास्तीत जास्त अवलंबून आहे.
>>
#CoronaUpdate
३. रोजगार/नोकरी: स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त रोजगार कसा उभा होईल हे बघायला पाहिजे. मोजकेच उद्योगपतींना मोठं केलं तरीही अशा आणीबाणीच्या परिस्थितीत ते सुद्धा हतबल होतात.
>>
५. शिक्षण: उच्चशिक्षणाचे महाविद्यालये फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी/शहरांत न ठेवता त्यांना
>>
#Corona
उदा: अभियांत्रिकी विद्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी कमीतकमी ३ते५ आहेत. त्यापैकी ३ जिल्हास्तरावर, २ तालुकास्तरावरच परवानगी द्यावी.
६. आरोग्य: सध्याच्या परिस्थिती बघता संशोधनासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे. तसेच ग्रामीण आरोग्य
>>
७. वारंवार हात धुण्याच्या सूचना असल्या तरी मराठवाड्यासारख्या भागात आताही पाणीटंचाई आहे. त्यामुळे नदीजोडप्रकल्प हे सरकारचे काम
>>
अजूनही बरेच छोटेमोठे प्रश्न असतील ते add करा.
मांडलेले काही मुद्दे बरोबर-काही चूक ही असतील. त्यामुळे जे योग्य वाटले ते ध्यानात घ्या बाकीचे दुरुस्ती सुचवा किंवा दुर्लक्ष करा.
धन्यवाद 😊🙏
#गो_कोरोना #GoCoronaCoronaGo