लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू सुरक्षित आणि निर्विघ्न पद्धतीने पुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या @DigiThane प्रणालीद्वारे @Zomato या ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रहिवाशांच्या घरी किराणा साहित्य पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. (1/5)