मराठी माणसा, आज जो परप्रांतीय पायी *चाललाय तो मजुर आहे ! व्यापारी नव्हे*.
तुला नेहमी सांगितलं जातंय की परप्रांतीयांनी तुझे धंदे आणि नोकऱ्या काबीज केल्या आणि तुम्ही काय करताय ? पण हे अर्ध सत्य आणि अर्ध खोटं
ज्याने तुझे खरे धंदे हिसकवले तो *परप्रांतीय व्यापारी इथेच आहे*. किराणावाला , इस्त्रीवाला चक्कीवाला, रिक्षा चालवणारा सगळे इथेच आहेत. पण परप्रांतीय म्हणजे फक्त युपी बिहारी नाहीत हा ? *गुजराती, शेट्टी, राजस्थानी* ही असतात. मग त्यांची बाजरपेठ , सोन्याची दुकानं, किराणा मालाची
पण मराठी माणसा! ज्यांनी रस्ते बांधले, रेल्वे रूळ टाकले ,खदानी खोदल्या ,पूल बांधले , कोळसा खाणीत गाडून घेतले, अवजड कामे केली ,नाक्यावर उभे राहून स्वतःची गुलामा सारखी विक्री केली. मेट्रो
मजुरांचा हा प्रश्न फक्त पोटापाण्याचा नाहीये. तो विश्वासाचाही आहे. औरंगाबादच्या अपघातानंतर तरी किमान मजुरांच्या शहरं सोडून आपापल्या गावांकडे जाण्याच्या भूमिकेचा सर्वंकष विचार समाज म्हणून आपण केला पाहिजे. कारण सरकारसोबत आपली सगळ्यांचीच समाज
हे
*मजुरांचा औद्योगिक आणि अर्थकारणातील सहभाग खूप मोठा* आहे. ज्या प्रांतात किंवा राज्यात डेव्हलपमेंट चालू असते आणि जिथे रोजगाराची साधने उपलब्द
हे चक्र थोडं जरी थांबलं तरी *महाराष्ट्राचं खूप नुकसान होणार* आहे ह्यात शंकाच नाही. म्हणूनच त्याला काम देणं, त्याला विश्वास देणं आणि मजुरांच्या सुरक्षेसाठीचं सामाजिक वातावरण तयार करणं ही आता आपली फार मोठी जबाबदारी
"तुम्ही जे श्रम करता, कष्ट उपसता ते अमूल्य आहेत आणि त्यासाठी इतर, उर्वरित समाज म्हणून आम्ही ऋणी आहोत" असं श्रमाचा सन्मान करणारं वातावरण इथे तयार झालं पाहिजे. तेव्हा कुठे हे पूर्णपणे थांबलेलं चक्र पुन्हा एकदा नीट सुरू होईल.
रणरणत्या उन्हामध्ये उपाशी पोटी *डोक्यावर
मराठी माणसा, हा महाराष्ट्र *शिवाजी महाराजांचा* आहे, मानवतेचा संदेश देणारे घटनाकार आणि पहिले मजूर मंत्री *डॉ. आंबेडकरांचा* आहे.. थोर *संतांचा*, आणि आणि *विचारवंतांचा* आहे हे लक्षात घे....
@Manoj2211Khare @SahilVastad @AtulAmrutJ @Girish_javeer @Am_here_DURGA @Piyuuu8888