ब्रिटिशानी लुटून भिकारी बनवलेल्या भारताला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विविध सरकारी उद्योग, प्रकल्पांची पायाभरणी करणे त्याला म्हणतात आत्मनिर्भर भारत!
अन्न धान्याचा तुटवडा पडलेला असताना हरित क्रांती घडवून आणणे आणि अतिरिक्त अन्नधान्य उत्पादन करून
चीन युद्धातला मानहानीकारक पराभव स्वीकारल्यानंतर जगाचे कान पोखरण अनुचाचणीने ठणकावून सोडने आणि बांगलादेश वेगळा करून जागतिक महासत्तेला आव्हान देणे हे असते आत्मनिर्भर भारत!
कॉम्प्युटर वापरून हे काय करतील असे बोलणारे जग आणि
जग जेव्हा तुमचे सायकलीवरून वाहून
साहेब आज तुम्ही ज्या आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारतात ना, त्या याच 70 वर्षाच्या इतिहासातील मेहनतीमुळे, ही 70 वर्ष जर या
#copied
@Manoj2211Khare @Am_here_DURGA @Girish_javeer @Ajinkya08011289 @SnehalDoke @ankitaINC_ @d_d_dhuri @Trup_DP25 @dreamzunite @SahilVastad @