काल पर्यंत आपण पाहिले की शेअर बाजार हा एक सौदे बाजार आहे जिथे एक्सचेंज द्वारे शेअर्स ची खरेदी विक्री केली जाते.
आज आपण Trading म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ.
मुळात Trading हा सर्वांच्या आवडीचा आणि कुतूहलाचा विषय आहे कारण 👇
ट्रेडिंग हा रोजच्या वापरातला शब्द आहे ज्याला आपण मराठीतून व्यवहार म्हणतो. म्हणजे देणं घेणं, खरेदी विक्री.👇
समजा एका कंपनीने आपला IPO बाजारात आणून आपल्या कंपनीचे शेअर्स गुंतणूकदारांसाठी खुले केले. तर त्या कंपनीच्या शेअर ची किंमत ५० रूपये चालू आहे. आणि मी IPO द्वारे तिचे १०० शेअर्स खरेदी केले होते. 👇
जर माझे शेअर्स ७० रुपयाला विकले गेले, तर ते शेअर्स ७०रुपयाला खरेदी करणारा ही आहे. म्हणजेच ७० रुपयाला तो शेअर पोहचला तेव्हा माझे शेअर्स खरेदी करणारा या स्टॉक ची किंमत 👇
समजा त्याने ते विकत घेतले व त्या स्टॉक ची वाटचाल पाहता तो स्टॉक १३० ला जाईल या समजाने त्याने १३० रुपयाला विकण्यास लावले, परंतु तो स्टॉक ११० रुपयांपर्यंत वर जाऊ शकला. आणि त्या शेअर्सच्या बाजारातील पुरवठा वाढल्याने 👇
या वेळी शेअर ची किंमत कमी झाल्या मुळे होणारा तोटा पाहून ते शेअर्स त्यांनी ४० रुपयाला विकून आपला तोटा मान्य केला. म्हणजेच ते शेअर्स पुन्हा वेगळ्या व्यक्तीने किंवा संस्थेने खरेदी केले. आणि या वेळी तो स्टॉक पुन्हा वर ११० गेला 👇
उदाहरणाचा निष्कर्ष-
#१ ट्रेडिंग म्हणजे एक वस्तू खरेदी करून तिचा योग्य भाव समजून घेणे आणि तिला योग्य दरात विकणे.
#२ जो त्या वयक्तिक शेअर्स ची किंमत ओळखून तिचा भविष्यातील योग्य भाव ठरवू शकला👇
ही जरी एक साधी संकल्पना असली तरी या मध्ये बरेच लोक फसतात आणि स्टॉक मार्केट ला जुगार समजून सोडून देतात. तर काही जण याला खरोखर जुगार समजून विना अभ्यास सट्टा खेळतात आणि नंतर भला मोठा तोटा पदरात पाडून बसतात. 👇
पुढील काही दिवस आपण फक्त ट्रेडिंग बद्दल माहिती घेऊ त्यामुळे आपल्याला असणाऱ्या शंका नक्कीच कळवा म्हणजे त्यावर उत्तरे देता येतील.👇
anrpstock.wordpress.com
@Annu_kadle @nastik_Shubham @manju77077 @Amol_A_S @ashaysant @ShamalShingte @MarathiPrachi @NANASAHEB_Y @AtulAmrutJ @Manoj2211Khare @Madhuri47_47_47 @dipaligaikwad07 @d_d_dhuri @ModiS2_0 @Am_here_DURGA