आपण पाहिले की ट्रेडिंग म्हणजेच खरेदी विक्रीचा सौदा.
तर गुंतवणूक म्हणजे आपण त्या स्टॉक ची खरी किंमत म्हणजेच कंपनीच्या उत्पादनाची पुढील काळातील विक्री, त्या उत्पादनाची मागणी व बाजारातील पुरवठा आणि आताचा असणारा त्या स्टॉकचा भाव 👇
गुंतवणूक ही एक ट्रेडिंग च आहे परंतु तिचे मूल्य समजून घेऊन केलेली खरेदी.
याचाच अर्थ कोणतेही ट्रेडिंग आपण गुंतवणुकीत बदलू शकतो त्या साठी फक्त 👇
त्या चुका कोणत्या आणि त्याची कारणे काय?
ट्रेडिंग करताना आपण ती एकाच उद्देशाने करतो ते म्हणजे नफा मिळविण्यासाठी त्या साठी आपण कोणताही अभ्यास न करता स्टॉक मार्केट ला २ शक्यता मध्ये विभागतो. 👇
मी एक ट्रेडर आहे असं समजून एक उदाहरण -
मी एक एबीसी नावाच्या स्टॉक चे १००० शेअर खरेदी केले. ज्याची शेअर किँमत १०० आहे कारण मला तो वाढेल याची दाट शक्यता वाटते.
आणि तो गेला ही, आता त्या स्टॉक ची किंमत ११० रूपये चालू आहे. 👇
आता ती शेअर किंमत १०८ झाली.
माझे स्वगत : आता जास्त नको फक्त ११२ गेला तरी विकून नफा हाती घेईन.👇
माझे स्वगत : आता पुन्हा ११० जाईल तेव्हा १०,००० पुन्हा दिसतील माझ्या खात्यात. आता फक्त ११० जाऊ दे.
ती शेअर किंमत आता चांगलीच खाली पडते आणि खरेदी केलेल्या किमतीवर येते. १०० रू. ला.👇
आता त्या स्टॉकची खरी पडझड चालू होते आणि तो १०० वरून सरळ ९० ला येतो.
माझे स्वगत: शीट! चांगले १०,००० मिळत होते. घ्यायला हवे होते ना. जाऊ दे आता ना नफा ना तोटा काढेन 👇
शेवटी तो स्टॉक सर्व खालच्या पातळया तोडून ८५ रू. ला जातो.
माझे स्वगत: या स्टॉक चे काही खरे नाही! स्पेक्युलेशन आहे! हा मला बुडवणार वाटतं! अजुन थोडा वेळ थांबलो तर ७० ला जाईल आणि आहेत नाहीत तेवढे पैसे जातील. 👇
आणि पुन्हा शिल्लक असलेल्या पैस्यात मी ट्रेडिंग करतो.
आता या सर्वात माझा अन्दाजा सुरवातीला तरी बरोबर होता.👇
या सर्वाचे उत्तर मी उद्याच्या धाग्यात देईनच परंतु आपण ही मला चुका काय काय झाल्या हे नक्की प्रतिक्रिया करून कळवा.👇
@Annu_kadle @nastik_Shubham @MiBhandarkar @manju77077 @Amol_A_S @ashaysant @ShamalShingte @dipaligaikwad07 @MarathiPrachi @NANASAHEB_Y @madhuri7_47_47 @Am_here_DURGA @d_d_dhuri @rrohinikhare @AtulAmrutJ