काल आपण शेअर बाजारात निफ्टी ५० सेन्सेक्स आणि इतर विविध निर्देशांक वर माहिती घेतली. आज एक उदाहरण पाहू ज्या मध्ये आपण समभाग किंमत का वाढते किंवा पडते त्या साठी कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात त्या पाहू.👇
समजा आपण एक दुकानदार आहात जो दर महिन्याला घाऊक बाजारातून माल उधारी वर घेतो आणि तो माल एका महिन्यात थोड्या वरच्या किंमतीला विकून नफा कमावतो व उधारी देऊन पुढील माल घेतो.
आपण फक्त एका वस्तू बद्दल विचार करूया. समजा आपण १०० पेन घाऊक बाजारातून आणले त्या साठी आपल्याला 👇
आता तुम्ही हे पेन ५ रूपये प्रति पेन या दराने विकायास काढले. परंतु अर्धा महिना सरला तरी एका ही पेन ची विक्री झाली नाही. काही गिऱ्हाईक आले सुद्धा परंतु ५ रूपये प्रति पेन हे त्यांना परवडले नाही 👇
आता आपण या स्थितीचा विचार केल्यास एक गोष्ट नक्की समजू शकतो की आपल्याला या पेन ना एक महिना आपल्या जवळ ठेवून काही उपयोग नाही. कारण याचे पूर्ण पैसे तर द्यावे लागणार आहेत.
मग आपण त्याच पेनांची किंमत ३ रूपये प्रति पेन या दराने विकण्यास सुरुवात केली. 👇
परंतु गिऱ्हाईक पेन साठी यायला लागले पाहता आपण पेनांचि किंमत वाढवून ५ रूपये केली, तसे गिऱ्हाईक कमी झाले तरी आपले ३० पेन ५ रूपये किंमतीला गेले.
परंतु अजुन ही १० पेन शिल्लक आहेत आणि गिऱ्हाईक येत नाहीत👇
आता आपल्याकडे शेवटचे ५ पेन शिल्लक आहेत आणि परीक्षेचा कालावधी सुरू झाला. महिन्याच्या शेवटी सहा विद्यार्थी आपल्या कडे आपले आणि प्रत्येकाला पेन हवा आहे. 👇
तुम्ही सांगाल ती आणि त्यांची कुवत असेल एवढी किंमत ते मोजू शकतील!
समजा आपण ते ५ पेन ६ विद्यार्थ्यांपैकी अशा ५ विद्यार्थ्यांना विकले जे जास्त किंमत देऊ शकतात, प्रत्येकी १० रूपये या दराने.👇
४. शेअर बाजार आणि व्यवहारात असलेली कोणती ही वस्तू यांच्या किमतीचा आलेख हा फक्त आणि फक्त मागणी आणि पुरवठा यांचा परिणाम आहे.👇
मागील धागे वाचन्यासाठी माझ्या ब्लॉग ला भेट देऊ शकता.
anrpstock.wordpress.com👇