काल आपण पाहिले भीती आणि लालच शेअर बाजारात जोखीम निर्माण करतात ज्या मध्ये ट्रेडर् फसतो आणि आपला तोटा करून घेतो. त्याच साठी आपल्याला व्यापारी योजनेची गरज पडते.
आज आपण फक्त योजना कशी असावी यासाठी एक उदाहरण पाहणार आहोत.👇
गोष्ट आहे २०१५ सालची जेव्हा मी शेअर बाजारात नुकताच स्थिरावलो होतो. एका अकाउंट ओपनिंग साठी मला जवळच राहत असलेल्या एका गुंतवणूकदारांची भेट घ्यायची होती. तेव्हा मी त्यांच्या घरी गेलो. फॉर्मल हाय हॅलो झाला आणि कदम सरांनी चहा आणला.👇
ते भाषेविषयी माहिती देऊ लागले. की ही एक जगातील सर्वात अवघड अशी भाषा आहे. या भाषेत एकाच शब्दाचे ४ वेगवेगळे उच्चार आहेत. 👇
मी हळू हळू अचंबित होऊन त्या लहानशा मुलाकडे कटाक्ष टाकत होतो अधून मधून.
मी मधूनच एक प्रश्न विचाला की हे सगळं का? म्हणजे आपली मराठी भाषा एवढी समृद्ध असताना बाहेरची भाषा का शिकायची?
कदम सर बोलले. मला माझ्या भाषेचा अभिमान आहेच आणि 👇
माझा त्यांना प्रश्न चालूच होते. पण सर तीच भाषा का? म्हणजे मला या आधी या भाषेविषयी इतकी माहिती नव्हतीच, 👇
ते म्हणाले हे बघ मला शिक्षणात रस नव्हता पहिल्यापासून त्यामुळे माझे शिक्षण जास्त नाही झाले पण हे शिक्षण म्हणजे एक गुंतवणूक आहे बघ म्हणजे मी त्याला आज ही भाषा शिकवत आहे.👇
मी म्हणालो मला हे सर्वच पटतय गुंतवणूक वगेरे.. पण तीच भाषा का? मी माझा प्रश्न कायम ठेवला.
कदम सरांनी जे उत्तर दिले ते ऐकून मला गुंतवणुकीचा दृष्टिकोन कसा असावा 👇
उत्तर होते २०१५ ला सर्वदूर पसरलेली एक बातमी. ती म्हणजे एफडीआय (FDI) foreign direct investment.
सर म्हणाले हे बघ ही संकल्पना आज आली आहे बाजारात किंबहुना भारतात पण ती खरोखर प्रत्यक्षात यायला अजुन १५-२० वर्ष जातील. 👇
मी यापुढे एक ही प्रश्न न विचारता फॉर्म भरून घेतले आणि ऑफिस वर गेलो.
त्या दिवशी मला गुंतवणुकीचा एक मोठा धडा मिळाला.
हे उदाहरण आज मी लिहीत आहे कारण योजना ह्या तुमच्या भविष्यातील 👇
उद्या आपण आणखी एक उदाहरण पाहू पण ते शेअर बाजाराशी निगडित असेल. ज्या मध्ये आपण व्यापार योजना कशा तयार करायच्या असतात याबद्दल पाहू.
या आधीचे सर्व धागे ब्लॉग वर आहेत. anrpstock.wordpress.com👇🙏