आताच्या #कोविड 19 संक्रमण कालावधीत आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासमाला उपक्रम तसेच दिक्षा ऍपच्या साह्याने राज्यात विध्यार्थ्यांसाठी 'शाळा बंद.. पण शिक्षण आहे' ही शैक्षणिक चळवळ उभी केली आहे.
1/6
2/6
आज त्या गरिबांना एकवेळ जेवायला कसे मिळेल हा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला
3/6
सर्वांना समान #शिक्षण मिळेल याची कायद्याद्वारे तरतूद असताना या गरीब लेकरांचा शिक्षणाचा हक्क हिरावला तर जात नाही ना ?
शिक्षण नको सर पण जेवण द्या ही आजची भयावह परिस्थिती या विद्यार्थ्यांवर आहे. ऊसतोड कामगार , असंघटित कामगार यांच्याकडे
4/6
शाळा बंद पण शिक्षण आहे हा उपक्रम चांगला असला तरी सर्वाना समान संधी या न्यायात उतरत नाही.
5/6
यावर #शिक्षण_विभाग आणि विचारवंतांनी विचार करणे गरजेचे आहे. #म #मराठी
6/6
@CMOMaharashtra
@OfficeofUT
@PawarSpeaks
@VarshaEGaikwad
@TawdeVinod
@RealBacchuKadu
@Awhadspeaks
@drrajuwaghmare
@supriya_sule
@RRPSpeaks
@ShrimantSakal