समजा देशात 10 कोटी अत्यंत गरीब लोक आहेत. त्यांना समजा एका महिन्यापुरते तग धरायला मदत म्हणून 2,000 रुपये दरडोई द्यायचे असतील तर किती लागतात ? तर 10कोटी*2,000= 20,000 कोटी रुपये! आता लॉकडाऊन एकूण तीन महिने राहील असं पकडू म्हणजे मार्च-जून. मग तीन महिने 1/7
आपण काही ट्रम्पएवढे 90,000 सगळ्यांना द्या म्हणत नाहीये, ज्यांना खायला पैसे नाहीत त्यांना महिन्याला 2,000 द्या, लॉकडाऊन पुरते एवढंच 3/7
आता हे आपल्याला कळतं म्हणजे उरलेल्या कोणाला, सरकारी तज्ञांना कळत नाही असं आहे की ? अजिबात 4/7