यावेळी त्याच्या विरोधात शाह, मोदीजींपासून ते अगदी तावडे, चंपापर्यंत फौज उतरवून झालेली...
#DelhiResults
#Kejriwal
भाजपचा एक मंत्री त्याला केजरीवालांना दहशतवादी म्हणाला, तर दुसरा मंत्री फक्त मतं मिळावी म्हणून दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन 1/6
दलाल आणि भ-शब्द मीडिया तर सुपारी घेतल्यागत प्रचार करत होताच...
केजरीवालांना मत देईल तो देशद्रोही, गद्दार, फुकटखाऊ हे सगळं म्हणून झालं. मनोज तिवारी हा भोजपुरी उपटसुंभ भाजपचा स्टार चेहरा होता. तो केजरीवाल एका देवळात गेले, 2/6
हे सगळं होत असताना दिल्लीत जामिया, जेएनयू, शाहीनबाग सुरू होतं, त्यावरुन 3/6
इतकं असूनही...
आज 4/6
दिल्लीत सत्ताबदल होणार नाहीच. आहे ती स्थिती कायम राहील. मात्र आपल्याला "हा जर्मनी नाही, भारत आहे" हे आता अजून ठामपणे सांगता येईल!!
#केजरीवाल
#दिल्ली
#DelhiResults
#Kejriwal 6/6