फायनली महाराष्ट्र भाजपने पु गँगच्या दहशतीबाहेर येऊन, बिनकामाची नैतिकता बाजूला ठेऊन, +
यांनी भाजपला सांगावं की यावेळी राजकारण करू नका?
आणि राजकारण करू नका म्हणजे काय?
सरकारची कर्तव्यशून्यता गप गुमान सहन करा? दिवसागणिक हनुमानाच्या शेपटीसारखे वाढणारे आकडे दुर्लक्षित करा? +
का? यांच्या आवडीचं अभद्र आघाडी सरकार आहे म्हणून?
उद्धव ठाकरेंनी म्हणे "अजून" काय करायला हवं होतं.
कमाल आहे डोळ्यावर कातडं ओढून घेण्याची. +
देवेंद्र फडणवीस रोज साध्या सोप्या शब्दांत सांगत आहेत काय काय करायला हवं ते. ते सोडा. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकाला कळतं हो काय करायला हवं होतं ते.
१. लॉक डाऊनची १००% कठोर अंमलबजावणी करणे. +
३. आयुर्वेद, होमिओपॅथी वैद्यांची शक्ती कल्पकतेने वापरून घेणे.
४. उद्योजकांसाठी तात्काळ पॅकेज घोषित करणे.
५. ग्रीन झोन्स ऑरेंज होऊ नयेत नि ऑरेंज झोन्स रेड होऊ नयेत याची विशेष खबरदारी घेणे. +
७. किमान दीड महिना आधीच मिलिटरीला पाचारण करणे.
८. पोलिसांना संरक्षण, कठोर कार्यवाहीचे अधिकार देणे.
९. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या नं करता त्यांना अधिक शक्ती देणे.
आणि हो - +
फार अवघड आहे का हे सगळं करणं? फार अवघड होतं का हे घडवून आणणं?
उठसुठ केंद्राकडे बोट दाखवणाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी कधीतरी मान्य करावी. +
म्हणूनच #MaharashtraBhachao म्हणण्याची वेळ आली आहे. +
बरं बाबा, केंद्र चुकलं. पुढे काय?
किती रुग्ण आले केंद्रामुळे? १०? १००? ५००? पुढे काय?+
इतकं सगळं असून तुमची सोशल मीडियावर बेस्ट सी एम आणि हाहा कॅम्पेन चालवण्याची हिम्मत होते.
सीएम बेस्ट का आहेत, त्यांनी कोणती ५ व्हिजनरी कामं केली आहेत - हे एक जण सांगू शकत नाही. टीका करणाऱ्यांची आईबहीण काढणं तेवढं जमतं. +
मुख्यमंत्र्यांवर टीका केली म्हणून fir दाखल करायला वेळ आहे तुमच्याकडे.
पण पोलिसांचे आणि वैद्यकीय सेवकांचे हाल कमी करण्यासाठी कष्ट करायची तयारी नाही. रुग्णांना सेवा पुरवण्यासाठी हॉस्पिटल्स नाहीत याची फिकीर नाही. +
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com